लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Manglagauri 2024: सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीचे व्रत करताना मागा 'हे' मागणे! - Marathi News | Manglagauri 2024: Ask for 'this' while doing Manglagauri Vrat for a happy married life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Manglagauri 2024: सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीचे व्रत करताना मागा 'हे' मागणे!

Mangalagauri 2024: आज श्रावणातला दूसरा मंगळवार, यानिमित्ताने देवी मंगळागौरीकडे हे प्रासादिक मागणे जरूर मागावे! ...

श्रावण स्पेशल : श्रावणात पुरणाचे पदार्थ तर करायचे पण पुरणच बिघडतं? परफेक्ट पुरण करण्यासाठी खास रेसिपी... - Marathi News | Step by Step Recipe for Authentic Puran how to make Perfect Puran at home Recipe for Puran | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : श्रावणात पुरणाचे पदार्थ तर करायचे पण पुरणच बिघडतं? परफेक्ट पुरण करण्यासाठी खास रेसिपी...

How To Make Perfect Puran At Home : Recipe for Puran : पुराणाचे पदार्थ तयार करताना पुरण बिघडू नये म्हणून फॉलो करा खास पारंपरिक रेसिपी... ...

Shravan 2024: पांडवकालीन शिवमंदिर; जिथे दर २ सेकंदांनी शिवलिंगावर होतो समुद्राच्या लाटांनी अभिषेक! - Marathi News | Shravan 2024: Shiva temple of Pandava period; Where every 2 seconds Shivalinga is anointed by sea waves! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2024: पांडवकालीन शिवमंदिर; जिथे दर २ सेकंदांनी शिवलिंगावर होतो समुद्राच्या लाटांनी अभिषेक!

Shravan 2024: नुकताच श्रावण मास सुरु झाला आहे आणि आज श्रावणातला दुसरा सोमवार, त्यानिमित्त जाणून घेऊया अनोख्या शिवमंदिराबद्दल!  ...

Shravan Somvar 2024: शिव मंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा का घालतात? जाणून घ्या शास्त्र! - Marathi News | Shravan Somvar 2024: Why do only half circumambulation of Shiva temple? Learn the science! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2024: शिव मंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा का घालतात? जाणून घ्या शास्त्र!

Shravan Somvar 2024: शिवनिर्माल्य ओलांडून जाऊ नये अन्यथा मनुष्य शक्तिहीन होतो असे ज्येष्ठ सांगतात, त्यामागील कारण आणि पौराणिक कथा जाणून घ्या! ...

६३ फूट उंच मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग; १२ ज्योर्तिलिंगाचे एकाच ठिकाणी होते दर्शन - Marathi News | 63 feet tall Shivalinga at the top of the temple at Ilodagada near Ellora caves; 12 Jyotirlingas are seen at one place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६३ फूट उंच मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग; १२ ज्योर्तिलिंगाचे एकाच ठिकाणी होते दर्शन

महाराष्ट्रात महादेवाचे असंख्य मंदिर आहेत. मात्र, संपूर्ण मंदिरालाच शिवलिंगाचे रुप दिलेले ‘इलोडगड’ तील १२ ज्योर्तिलिंग शिवालय एकमेव ठरत आहे. ...

Shravan Somvar 2024: शिवउपासनेला वेळ नाही? 'हे' पाच श्लोक म्हणा; प्रसन्न होतील आशुतोष! - Marathi News | Shravan Somvar 2024: No time for Shiva worship? Say 'these' five verses; Ashutosh will be happy! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2024: शिवउपासनेला वेळ नाही? 'हे' पाच श्लोक म्हणा; प्रसन्न होतील आशुतोष!

Shravan Somvar 2024: आज श्रावणातला दुसरा सोमवार! श्रावण मास हा महादेवाला समर्पित आहे. त्यातही सोमवारही त्याचाच वार! म्हणून श्रावण सोमवारला विशेष महत्त्व आहे. म्हणून आजच्या दिवशी महादेवाची उपासना म्हणून उपास, जप-जाप्य, पंचामृताचा अभिषेक, दान-धर्म, रुद ...

श्रावण मंगळवार: आवर्जून म्हणा ‘गजानन बावनी’, अपार कृपेचे व्हा धनी; शुभ करेल माऊली, कृपासिंधू - Marathi News | chant recitation of gajanan maharaj bavani on shravan mangalwar and get auspicious blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण मंगळवार: आवर्जून म्हणा ‘गजानन बावनी’, अपार कृपेचे व्हा धनी; शुभ करेल माऊली, कृपासिंधू

Gajanan Maharaj Bavani On Shravan Mangalwar: गजानन महाराजांचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे अतिशय प्रभावी मानली जातात. यापैकी हे एक स्तोत्र श्रावणी मंगळवारी आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते. ...

दुसरा श्रावणी मंगळवार: दुर्गाष्टमीला दूर्वाष्टमी व्रत; पाहा, दूर्वांचे महात्म्य अन् मान्यता - Marathi News | second shravan mangalwar durva ashtami vrat 2024 date puja vidhi and importance of durva ashtami vrat on durga ashtami in shravan maas | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावणी मंगळवार: दुर्गाष्टमीला दूर्वाष्टमी व्रत; पाहा, दूर्वांचे महात्म्य अन् मान्यता

Durva Ashtami Vrat On Second Shravan Mangalwar 2024 Durga Ashtami: श्रावण अष्टमीला दूर्वांचे व्रत केले जाते. अमरत्व प्राप्त झालेल्या दूर्वांना विशेष महत्त्व असते. दूर्वाष्टमीचे व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या... ...