लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Somvar 2024: शिवपार्वतीसारखा सुखी संसार करायचा असेल तर जाणून घ्या 'हे' गुपित! - Marathi News | Shravan Somvar 2024: If you want to live a happy life like Shivaparvati, know 'this' secret! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2024: शिवपार्वतीसारखा सुखी संसार करायचा असेल तर जाणून घ्या 'हे' गुपित!

Shravan Somvar 2024: कुटुंबवत्सल अशी ओळख असणारे महादेव आपल्या संसाराबरोबर विश्वाचा संसार कसा सांभाळतात? जगदंबेची त्यांना साथ कशी मिळते तेही बघा! ...

Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ - Marathi News | Banana Market: Satisfactory price of banana in this year's shrawan harvest; Also increase in market demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ

जून महिन्यात केळीचे दर गडगडले असले तरी श्रावण महिन्यात केळीला मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे. ...

Shravani Somvar 2024: श्रावणी सोमवारी महादेवाला वाहिलेल्या बेलाच्या पानाचा धनवृद्धीसाठी 'असा' करा उपयोग - Marathi News | Shravani Somvar 2024: This year's Shravani Monday use wood apple leaf dedicated to Lord Mahadev 'like this' for wealth increase | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravani Somvar 2024: श्रावणी सोमवारी महादेवाला वाहिलेल्या बेलाच्या पानाचा धनवृद्धीसाठी 'असा' करा उपयोग

Shravani Somvar 2024: यंदा श्रावणात ५ सोमवार असणार आहेत, पैकी एक गेला; तरी उर्वरित चार सोमवारांपैकी एका सोमवारी दिलेला उपाय नक्की करा; होईल धनलाभ! ...

Kalki Jayanti 2024: कल्की जयंतीनिमित्त जाणून घ्या, कलियुगात का आहे स्वामीभक्तीची गरज?  - Marathi News | Kalki Jayanti 2024: On the occasion of Kalki Jayanti, know why Swami Bhakti is needed in Kali Yuga?  | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kalki Jayanti 2024: कल्की जयंतीनिमित्त जाणून घ्या, कलियुगात का आहे स्वामीभक्तीची गरज? 

Kalki Jayanti 2024: आज कल्की जयंती, कलियुगात या विष्णू अवताराची आणि उपासनेची गरज का आहे आणि ती कशी केली पाहिजे ते जाणून घ्या.  ...

दुसरा श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, व्रताचरण; कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व - Marathi News | second shravan somwar 2024 know about how do vrat vidhi shiv puja and shivamuth on shravani somvar 2024 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, व्रताचरण; कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व

Second Shravan Somvar 2024: दुसऱ्या श्रावणी सोमवारी करावयाचे व्रताचरण, शिवपूजन आणि शिवामूठ कोणती वाहावी, याबाबत जाणून घ्या... ...

पहिला श्रावणी रविवार: सूर्योपासनेचे महत्त्व सांगणारे आदित्य राणूबाई व्रत, ‘असे’ करावे पूजन - Marathi News | first shravan ravivar 2024 know about aditya ranubai vrat puja vidhi and significance of surya puja in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिला श्रावणी रविवार: सूर्योपासनेचे महत्त्व सांगणारे आदित्य राणूबाई व्रत, ‘असे’ करावे पूजन

Shravan Ravivar Aditya Ranubai Vrat 2024: पहिल्या श्रावण रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रताचरण कसे करावे? काही कारणास्तव शक्य झाले नाही तर काय करावे? जाणून घ्या... ...

Shravan Shanivar 2024: श्रावणातल्या शनिवारी का करतात मारुतीची आणि पिंपळाची पुजा? जाणून घ्या! - Marathi News | Shravan Shanivar 2024: Why Maruti and peepal tree are worshiped on Saturday in Shravan? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shanivar 2024: श्रावणातल्या शनिवारी का करतात मारुतीची आणि पिंपळाची पुजा? जाणून घ्या!

Shravan Shanivar 2024: श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन केले जाते, पण ते का करायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात ते जाणून घ्या! ...

Kalki Jayanti 2024: भगवान विष्णुंचा २४ वा कल्की अवतार, पश्चात सत्ययुगाची पुनश्च सुरुवात? वाचा! - Marathi News | Kalki Jayanti 2024: Lord Vishnu's 24th Kalki Avatar, After which Satya Yuga Re-starts? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kalki Jayanti 2024: भगवान विष्णुंचा २४ वा कल्की अवतार, पश्चात सत्ययुगाची पुनश्च सुरुवात? वाचा!

Kalki Jayanti 2024: दर वर्षी श्रावण वद्य पंचमीला कल्की जयंती साजरी केली जाते, तो मुहूर्त आज आहे; त्यानिमित्ताने या अवतारासंबंधित गोष्टी जाणून घेऊ. ...