लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Deep Amavasya 2024: दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याआधी लक्षात ठेवा 'या' गोष्टी! - Marathi News | Deep Amavasya 2024: Remember 'These' Things Before Worshiping lamp On Deep Amavasya! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Deep Amavasya 2024: दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याआधी लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

Deep Amavasya 2024: येत्या रविवारी अर्थात ४ ऑगस्ट रोजी दीप अमावस्या (Deep Amavasya 2024) आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करावी आणि अवसेच्या रात्री दिव्यांच्या प्रकाशाने घराला झळाळी देत दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या श्रावणाचे स्वागत करावे, अशी रीत आहे ...

Guru pradosh 2024: आज गुरु प्रदोष; राशीनुसार सांगितलेल्या वस्तू महादेवाला अर्पण करा आणि लाभ मिळवा! - Marathi News | Guru Pradosh 2024: Guru Pradosh today; Offer the said items to Mahadev according to the zodiac sign and reap the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru pradosh 2024: आज गुरु प्रदोष; राशीनुसार सांगितलेल्या वस्तू महादेवाला अर्पण करा आणि लाभ मिळवा!

Guru Pradosh 2024: आज गुरु प्रदोष, उद्या मासिक शिवरात्री आणि येत्या सोमवारपासून श्रावणाची सुरुवात; त्यानिमित्ताने विशेष शिव उपासना! ...

Shravan Special Recipe: काजू कतली आवडते पण परवडत नाही? बनवा स्वस्त मस्त शेंगदाणा कतली रोल! - Marathi News | Shravan Special Recipe: Love Kaju Katali but can't afford it? Make peanut katli rolls! | Latest food News at Lokmat.com

फूड :Shravan Special Recipe: काजू कतली आवडते पण परवडत नाही? बनवा स्वस्त मस्त शेंगदाणा कतली रोल!

Shravan 2024: आता श्रावण महिना सुरू होतोय मग उपवास असतील तर हा गोड पदार्थ नक्की करून बघा! ...

Shravan 2024: श्रावणात 'या' तीन गोष्टी अजिबात खाऊ नका; १०० वर्षं जगाल! - Marathi News | Shravan 2024: Do not eat 'these' three things at all in Shravan; Live 100 years! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan 2024: श्रावणात 'या' तीन गोष्टी अजिबात खाऊ नका; १०० वर्षं जगाल!

Shravan 2024: येत्या ५ ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरु होत आहे. व्रत वैकल्यांनी युक्त असलेल्या या श्रावण मासात अर्ध्याहून अधिक दिवस तर उपासाचे असतात. उरलेल्या दिवसात सण-उत्सव असल्याने गोडा-धोडाचा स्वयंपाक असतो. त्यातही शास्त्राने आहाराच्याबाबतीत तीन पथ्य ...

Mangalagauri 2024: नवीन लग्न झालेल्या मुलींनी का करावे मंगळागौरीचे व्रत? जाणून घ्या कारण...! - Marathi News | Mangalagauri 2024: Why newly married girls should do Mangalagauri Vrat? Know the reason...! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2024: नवीन लग्न झालेल्या मुलींनी का करावे मंगळागौरीचे व्रत? जाणून घ्या कारण...!

Magalagauri 2024: येत्या मंगळवारी अर्थात ६ ऑगस्ट रोजी पहिली मंगळागौर आहे, त्यानिमित्त जाणून घेऊया या व्रताचे महत्त्व! ...

जुलै सांगतेला गजकेसरी योग: ७ राशींना ऑगस्टला अच्छे दिन, उत्तम यश; धनलाभ, महादेवांची कृपा! - Marathi News | gaj kesari yoga in vrushabha rahis 2024 these 7 zodiac signs get mahadev blessings and positivity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जुलै सांगतेला गजकेसरी योग: ७ राशींना ऑगस्टला अच्छे दिन, उत्तम यश; धनलाभ, महादेवांची कृपा!

जुलै संपताना जुळून आलेल्या गजकेसरी राजयोगाचा सकारात्मक प्रभाव कोणत्या लकी राशींवर पडू शकतो? जाणून घ्या... ...

Shravan 2024: 'या' गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजून जा, शिवशंभो तुमच्यावर प्रसन्न आहेत! - Marathi News | Shravan 2024: If 'these' things are happening to you, understand that Shivashambho is pleased with you! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2024: 'या' गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजून जा, शिवशंभो तुमच्यावर प्रसन्न आहेत!

Shravan 2024: आज सोमवार आणि आगामी श्रावण मास, या मुहूर्तावर शिवकृपेचे संकेत जाणून घ्या! ...

Shravan Somvar 2024: श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस का धुवू नये; त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या! - Marathi News | Shravan Somvar 2024: According to Shastra women should not wash their hair on Mondays of Shravan; Know the damage it can cause! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2024: श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस का धुवू नये; त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या!

Shravan Somvar 2024: स्त्रियांनी केस कधी धुवायचे यावर शास्त्राचं बंधन का? हे सगळे नियम स्त्रियांवरच का? मग योग्य दिवस कोणता? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.  ...