लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
३३ वर्षांपासून ओंकारेश्वर मंदिराचा कारभार महिलांच्या हाती - Marathi News | Omkareshwar temple management in the hands of women, 33 years of tradition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३३ वर्षांपासून ओंकारेश्वर मंदिराचा कारभार महिलांच्या हाती

नारीशक्ती, स्वच्छता, शिस्त व भक्तीचे आदर्श मॉडेल ...

शेवटचा श्रावणी शुक्रवार: ५ राशी भाग्यवान, धनलाभ योग; लक्ष्मी प्रसन्न होईल, संपन्नता लाभेल! - Marathi News | fourth and last shravan shukrawar 2023 these 5 zodiac signs get money career business benefits and lakshmi devi auspicious blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शेवटचा श्रावणी शुक्रवार: ५ राशी भाग्यवान, धनलाभ योग; लक्ष्मी प्रसन्न होईल, संपन्नता लाभेल!

काही दिवसांनी निज श्रावणाची सांगता होत असून, हा शेवटचा श्रावणी शुक्रवार आहे. जाणून घ्या... ...

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी, गोकर्णीचे रोप लावा दारी; लक्ष्मीमातेची होईल कृपा मिळेल अपार धनसंपदा! - Marathi News | Shravan Shukrawar 2023: On Shravan Friday, plant Gokarni on the doorstep; Lakshmi will be blessed and will get immense wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी, गोकर्णीचे रोप लावा दारी; लक्ष्मीमातेची होईल कृपा मिळेल अपार धनसंपदा!

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी आपण जिवतीचे आणि लक्ष्मी मातेचे पूजन करतो, त्याला जोड द्या वास्तू शास्त्राने सांगितलेल्या गोकर्णाच्या उपायाची! ...

Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया! - Marathi News | Janmashtami 2023: How and where to search for Krishna in Kali Yuga? On the occasion of Janmashtami, let's know the mystery of Krishna Bheti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया!

Janmashatmi 2023: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर श्रीकृष्ण भेटावा असे आपल्याला वाटते, मग त्याला शोधायचे कुठे तेही वाचा! ...

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव - Marathi News | shri krishna janmashtami 2023 know about why should we do celebrate and 5 vrat tradition on shravan krishna janmashtami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव

Shri Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जयंतीला केवळ जन्माष्टमीचे नाही, तर एकूण ५ प्रकारची व्रते करण्याची परंपरा आहे. कोणती व्रते केली जातात? ती कशी करतात? का केली जातात? जाणून घ्या... ...

Janmashtami 2023: ७ सप्टेंबर रोजी होणार श्रीकृष्ण नवरात्रीची सांगता; वाचा सविस्तर माहिती! - Marathi News | Janmashtami 2023: Shri Krishna Navratri will be finished on September 7; Read the details of this festival! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: ७ सप्टेंबर रोजी होणार श्रीकृष्ण नवरात्रीची सांगता; वाचा सविस्तर माहिती!

Janmashtami 2023: श्रीकृष्ण नवरात्रीबद्दल फारच कमी जणांना माहिती असते; या नवरात्रीचे वैशिष्ट्य काय व ती कशी साजरी करतात ते जाणून घेऊ.  ...

गोकुळाष्टमी: पितळ आणि चांदीची मुर्ती चमकवण्याचे २ उपाय- फक्त काही मिनिटांत बाळकृष्णाची मुर्ती दिसेल चकाचक - Marathi News | Gokulashtami: How to clean balkrishna idol for pooja? How to clean silver and brass idol quickly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी: पितळ आणि चांदीची मुर्ती चमकवण्याचे २ उपाय- फक्त काही मिनिटांत बाळकृष्णाची मुर्ती दिसेल चकाचक

Gokulashtami Special: गोकुळाष्टमीसाठी बाळकृष्णाची मुर्ती घासून- पुसून झटपट लख्ख करण्यासाठी हे काही उपाय करून बघा...(How to clean balkrishna idol for pooja?) ...

Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीला म्हटलेले 'हे' मंत्र बदलून टाकतील तुमचे आयुष्य! - Marathi News | Janmashtami 2023: 'These' mantras chanted on Shri Krishna Janmashtami will change your life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीला म्हटलेले 'हे' मंत्र बदलून टाकतील तुमचे आयुष्य!

Janmashtami 2023: कृष्णजन्म म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात; ती आपल्याही आयुष्यात घडावी म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले मंत्र आवर्जून म्हणा! ...