लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
उपवासाला साबुदाणा- बटाटा नको, रताळी खा, ५ फायदे- उपवास करुन खरंच व्हाल फिट! - Marathi News | Benefits of eating shakarkandi, ratale or sweet potato during fast, 7 Benefits of eating sweet potato | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाला साबुदाणा- बटाटा नको, रताळी खा, ५ फायदे- उपवास करुन खरंच व्हाल फिट!

7 Benefits of Eating Sweet Potato: उपवासाला बटाटा- साबुदाणा खाण्यापेक्षा रताळी खाल्ली तर ते तब्येतीसाठी अधिक चांगले असते. त्यामुळेच वाचा रताळे (shakarkandi, ratale) खाण्याचे ५ फायदे. ...

Shravan Som Pradosh 2023: श्रावणी सोमवार आणि सोम प्रदोषाचा उत्तम संयोग; धनलाभ आणि कर्जमुक्तीसाठी करा हे व्रत! - Marathi News | Shravan Som Pradosh 2023: Great combination of Shravan Monday and Som Pradosh; Do this vow for wealth and debt relief! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Som Pradosh 2023: श्रावणी सोमवार आणि सोम प्रदोषाचा उत्तम संयोग; धनलाभ आणि कर्जमुक्तीसाठी करा हे व्रत!

Shravan Somwar 2023: प्रदोष व्रत महादेवाचे, अशातच सोमवार, तोही श्रावणातला म्हणजे दुग्धशर्करा योगच; शिवपुजनाची अशी सुवर्ण संधी दवडू नका! ...

Shravan Aditya Vrat 2023: श्रावणातल्या रविवारी करा आदित्य पूजा; पूर्ण होतील सर्व मनोकामना! - Marathi News | Shravan Aditya Vrat 2023: Perform Aditya Puja on Sunday of Shravan; All wishes will be fulfilled! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Aditya Vrat 2023: श्रावणातल्या रविवारी करा आदित्य पूजा; पूर्ण होतील सर्व मनोकामना!

Shravan Vrat 2023: २७ ऑगस्ट रोजी आदित्य पूजन करायचे आहे; हे व्रत केल्याने घरात मंगल कार्य घडते तसेच सर्व मनोकामनांची पूर्तता होते.  ...

Putrada Ekadashi 2023: २७ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी: श्रीलक्ष्मी आणि श्रीविष्णू यांच्या कृपाप्राप्तीसाठी जाणून घ्या व्रताचे नियम! - Marathi News | Putrada Ekadashi 2023: Putrada Ekadashi on 27th August: Know the rules of fasting to get grace of Shri Lakshmi and Shri Vishnu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Putrada Ekadashi 2023: २७ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी: श्रीलक्ष्मी आणि श्रीविष्णू यांच्या कृपाप्राप्तीसाठी जाणून घ्या व्रताचे नियम!

Shravan Putrada Ekadashi 2023: संतानप्राप्तीसाठी तसेच आपले मूल संस्कारित व सदाचारी व्हावे यासाठी दाम्पत्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत करावे, सविस्तर वाचा.  ...

श्रावण शुक्रवारी का खायचे गूळ-फुटाणे? परंपरेतून मिळतील ५ फायदे, लहान मुलांसाठीही पौष्टिक खाऊ! - Marathi News | Benefits of eating jaggery and roasted chana or futana together | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण शुक्रवारी का खायचे गूळ-फुटाणे? परंपरेतून मिळतील ५ फायदे, लहान मुलांसाठीही पौष्टिक खाऊ!

5 Benefits of Eating Jaggery And Roasted Chana: श्रावणातल्या शुक्रवारी महिलांना हळदी- कुंकू कार्यक्रमाला बोलावून त्यांना गूळ- फुटाणे देतात. वाचा गूळ-फुटाणे या पदार्थांचे शरीराला होणारे फायदे. (shravan special) ...

Vastu Tips: दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि वास्तू तसेच आरोग्याचीही शुद्धी करा! - Marathi News | Vastu Tips: Burn Bhimseni camphor every evening and purify Vastu as well as health! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि वास्तू तसेच आरोग्याचीही शुद्धी करा!

Shravan 2023: श्रावण मासात व्रत वैकल्याच्या निमित्ताने कापराचा वापर करा आणि तना-मनाची शुद्धी मिळवा; जाणून घ्या फायदे! ...

श्रावण स्पेशल : करा उपवासाची इडली! मऊ-जाळीदार-हलक्या उपवासाच्या इडलीची सोपी रेसिपी - Marathi News | Upwas Idli Fasting Idli Recipe : Upvas Idli Recipe for Fasting Days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : करा उपवासाची इडली! मऊ-जाळीदार-हलक्या उपवासाच्या इडलीची सोपी रेसिपी

Upwas Idli Fasting Idli Recipe : तुम्ही कमीत कमी वेळात घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यापासून उपवासाच्या इडल्या बनवू शकता. ...

श्रावणी शुक्रवारसाठी गोडाचे ३ झटपट पदार्थ, नैवेद्यासाठी खास आणि करायलाही सोपे, शुक्रवार होईल साजरा - Marathi News | Shravni Shukrwar Jivti Pujan Shravan Special Sweet easy to make Recipes : 3 quick sweet dishes for Shravani Shukrwar, special for Naivedya and easy to make, Shravan will be celebrated | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावणी शुक्रवारसाठी गोडाचे ३ झटपट पदार्थ, नैवेद्यासाठी खास आणि करायलाही सोपे, शुक्रवार होईल साजरा

Shravni Shukrwar Jivti Pujan Shravan Special Sweet easy to make Recipes : झटपट होणारे आणि तरीही सगळ्यांना आवडतील असे गोडाचे पदार्थ कसे करायचे पाहूया.. ...