लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
'ओम् नमः शिवाय' च्या जयघोषाने वेरूळनगरी दुमदुमली; घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Verulanagari resounded with chants of 'Om Namah Shivaya'; Devotees flock to see Ghrishneshwar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ओम् नमः शिवाय' च्या जयघोषाने वेरूळनगरी दुमदुमली; घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पहिल्या श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन ...

शर्मिला ठाकरे महिलांसोबत फुगडी खेळण्यात दंग; श्रावण मासानिमित्त ५ हजार महिला सहभागी - Marathi News | Sharmila Thackeray shocked at playing fugdi with women 5 thousand women participants on the occasion of Shravan Masa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शर्मिला ठाकरे महिलांसोबत फुगडी खेळण्यात दंग; श्रावण मासानिमित्त ५ हजार महिला सहभागी

महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे ...

श्रावणात शंकराला वाहतो तो बेल बहूगुणी, केस आणि त्वचेच्या तक्रारीही होतील दूर- बेल पानांचा औषधी उपाय - Marathi News | Shravan Special: Use of bel or bilva patra for skin and hair, Home remedies for pimples and acne | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावणात शंकराला वाहतो तो बेल बहूगुणी, केस आणि त्वचेच्या तक्रारीही होतील दूर- बेल पानांचा औषधी उपाय

Skin Care And Hair Care Tips: दर श्रावण सोमवारी महादेवाला आवर्जून बेल वाहतात. भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असणारा हा बेल आरोग्यदायी तर आहेच. पण त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. (Use of bel or bilva patra for skin and hair) ...

पहिल्या श्रावणी सोमवारी ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे घुमला बम..बम...भोलेचा गजर - Marathi News | Shrawani Somwar: Jyotirlinga at Aundha Nagnath Bm..Bb...Bhole's chant | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पहिल्या श्रावणी सोमवारी ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे घुमला बम..बम...भोलेचा गजर

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा... ...

न वाफवता-न उकडता अळूवडी करण्याची झटपट रेसिपी, श्रावणात अळूवडी जेवणात हवीच.. - Marathi News | Step By Step Recipe On How To Make Alu Vadi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न वाफवता-न उकडता अळूवडी करण्याची झटपट रेसिपी, श्रावणात अळूवडी जेवणात हवीच..

Step By Step Recipe On How To Make Alu Vadi अळूवडी करायला वेळ नाही म्हणून करणं टाळत असाल तर ही घ्या झटपट अळूवडी रेसिपी ...

Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण! - Marathi News | Nag Panchami 2023: Mahakaleshwar's third door opens only on Nag Panchami; Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण!

Nag Panchami 2023: श्रावण मासात महाकालेश्वराची पूजा ठरलेली असते, नागपंचमीच्या निमित्ताने त्याच्या तिसऱ्या दारामागचे रहस्यही जाणून घेऊ.  ...

Mangalagauri 2023: मंगळागौरीचे व्रत करताना मौन बाळगा आणि 'अशी' विधिवत पूजा करा! - Marathi News | Mangalagauri 2023: Keep silent during Mangalagauri Vrat and worship properly as information given bellow! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2023: मंगळागौरीचे व्रत करताना मौन बाळगा आणि 'अशी' विधिवत पूजा करा!

Mangalagauri 2023: २२ ऑगस्ट रोजी यंदाची पहिली मंगळागौर पूजा केली जाईल, त्याचा व्रतविधी आणि नियम समजून घ्या.  ...

Shravan Somwar vrat 2023: शिव पूजेचा कलश कधीही रिकामा ठेवू नये; जाणून घ्या त्यामागचे कारण! - Marathi News | Shravan Somwar vrat 2023: The Kalash of Shiva Puja should never be left empty; Know the reason behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar vrat 2023: शिव पूजेचा कलश कधीही रिकामा ठेवू नये; जाणून घ्या त्यामागचे कारण!

Shravan Somwar vrat 2023: आज पहिला श्रावणी सोमवार; त्यानिमित्त शिवपुजेला जाताना या गोष्टींचे भान नक्की ठेवा.  ...