लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
नागपंचमी स्पेशल : आजी करायची तशा पारंपरिक पाटवड्या नागपंचमीला केल्या का? पाहा पारंपरिक चविष्ट रेसिप - Marathi News | Nag Panchami Special Patwadi Authentic Recipe : Traditional style tasty patwadya, grandmother's special recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागपंचमी स्पेशल : आजी करायची तशा पारंपरिक पाटवड्या नागपंचमीला केल्या का? पाहा पारंपरिक चविष्ट रेसिप

Nagpanchami Special Patwadi Authentic Recipe : झटपट होणाऱ्या आणि तितक्याच चविष्ट लागणाऱ्या या वड्या कशा करायच्या पाहूया... ...

नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट - Marathi News | Nagpanchami and Shravan Special, How to make gavhachi kheer? traditional recipe of wheat kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट

Nagpanchami and Shravan Special: गव्हाची खीर कशी करायची याचं परफेक्ट प्रमाण माहिती करून घ्या.. मग खीर चुकण्याचा- हुकण्याचा प्रश्नच नाही.(How to Make Gavhachi Kheer- 5 tips?) ...

श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत करा, बाप्पाचे अपार शुभाशिर्वाद मिळवा; वाचा, व्रतकथा - Marathi News | shravan maas 2023 know all about shravan durva ganpati vrat puja vidhi vrat katha and significance of durva in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत करा, बाप्पाचे अपार शुभाशिर्वाद मिळवा; वाचा, व्रतकथा

Shravan Durva Ganpati Vrat 2023: श्रावणात करावयाचे पुण्य फलदायी दूर्वागणपती व्रत आणि अमृतासमान दुर्वांचे महत्त्व जाणून घ्या... ...

श्रावणात उपवास करताय पण ५ गोष्टी लक्षात ठेवा, उपवास होतील सोपे- आणि वाढेल फिटनेस - Marathi News | How to do healthy fast in Shravan? 5 important diet tips for fast in shravan | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :श्रावणात उपवास करताय पण ५ गोष्टी लक्षात ठेवा, उपवास होतील सोपे- आणि वाढेल फिटनेस

...

Shravan 2023: श्रावणात उपास करताना टाळा 'या' चुका; तरच मिळेल उपास केल्याचे पुण्य! - Marathi News | Shravan 2023: Avoid 'these' mistakes while fasting in Shravan; Only then will you get the virtue of fasting! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: श्रावणात उपास करताना टाळा 'या' चुका; तरच मिळेल उपास केल्याचे पुण्य!

Shravan 2023: श्रावणात अनेक जण महिनाभर एकवेळ उपास करतात तर काही जण सण वारानिमित्त उपास करतात, पण उपास करताना दिलेले नियम पाळतात का? ते बघणं महत्त्वाचं! ...

Tarot card: कसा जाईल श्रावण मास, त्यासाठी मनोमन निवडा तीनपैकी एक कार्ड खास! - Marathi News | Tarot card: How will Shravan month for you, choose one of the three special cards for that! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot card: कसा जाईल श्रावण मास, त्यासाठी मनोमन निवडा तीनपैकी एक कार्ड खास!

Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगच्या माध्यमातून आपण साप्ताहिक भविष्य जाणून घेतो, त्यासाठी वरीलपैकी एक कार्ड निवडून त्याचे फळ जाणून घ्या! ...

Shravan Shaniwar 2023: श्रावण शनिवारी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; बिकट होईल परिस्थिती, येईल दारिद्रय! - Marathi News | Shravan Shaniwar 2023: Don't do 'these' things on Shravan Saturday; The situation will worsen, poverty will come! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shaniwar 2023: श्रावण शनिवारी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; बिकट होईल परिस्थिती, येईल दारिद्रय!

Shravan Shaniwar 2023: श्रावण शनिवारी शनिपूजा आवर्जून करावी पण त्याबरोबरच ज्योतिष शास्त्राने दिलेल्या चुका टाळाव्यात; सविस्तर वाचा! ...

मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील? - Marathi News | mars transit in virgo 2023 know about effect and impact on all zodiac signs of mangal gochar in kanya rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील?

मंगळाचे गोचराचा तुमच्या राशीवर प्रभाव कसा असेल? जाणून घ्या... ...