लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
१९ वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; ८ श्रावणी सोमवार येणार, महादेवांच्या महापूजेने शुभच होईल! - Marathi News | after 19 years adhik sawan 2023 shubh yoga sawan somvar dates puja vidhi sawan somwar vrat adhik nij shravan mahina and sharvan somvar dates 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१९ वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; ८ श्रावणी सोमवार येणार, महादेवांच्या महापूजेने शुभच होईल!

Adhik Maas Shravan Mahina 2023: यंदाच्या श्रावणात ( Sawan 2023) अद्भूत शुभ योग जुळून येत असून, श्रावणी सोमवार व्रत कधी करावे? तारीख, मान्यता अन् महत्त्व जाणून घ्या... ...

Shravan Amavasya 2022: आज मातृदिन; त्यानिमित्ताने लक्ष्मी मातेची पावलं आपल्या घरात कशी उमटतील हे सांगणारी गोष्ट! - Marathi News | Shravan Amavasya 2022: Today is Mother's Day; On that occasion, the story of how the footsteps of Lakshmi Mata will appear in your house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2022: आज मातृदिन; त्यानिमित्ताने लक्ष्मी मातेची पावलं आपल्या घरात कशी उमटतील हे सांगणारी गोष्ट!

Shravan Amavasya 2022: श्रावण अमावस्या हा दिवस भारतीय परंपरेत मातृदिन म्हणून साजरा केला जातो. तो अधिक चांगल्या रीतीने कसा साजरा होईल याचे वर्णन करणारी गोष्ट! ...

Bail Pola 2022: आज पोळ्याचा उत्सव; त्यानिमित्ताने वाचा एका शेतकरी दादाची आणि बैलांची मजेशीर गोष्ट! - Marathi News | Bail Pola 2022: Festival of Pola today; On that occasion, read the funny story of a farmer and the bulls! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Bail Pola 2022: आज पोळ्याचा उत्सव; त्यानिमित्ताने वाचा एका शेतकरी दादाची आणि बैलांची मजेशीर गोष्ट!

Bail Pola 2022: बैल पोळा हा कष्टकऱ्यांचा सण आहे, रिकामटेकड्या लोकांचा नाही. याची जाणीव करून देत आहेत हे शेतकरी दादा. वाचा हा मजेशीर किस्सा! ...

Shravan Shaniwar 2022: श्रावणातला शेवटचा शनिवार; शनिदेवांनी आपलाही उद्धार करावा म्हणून 'या' गोष्टीतून घ्या बोध! - Marathi News | Shravan Shaniwar 2022: Last Saturday of Shravan; Take a lesson from 'this' thing so that Shanidev can save us too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shaniwar 2022: श्रावणातला शेवटचा शनिवार; शनिदेवांनी आपलाही उद्धार करावा म्हणून 'या' गोष्टीतून घ्या बोध!

Shravan Shaniwar 2022: २७ ऑगस्ट रोजी श्रावणतला शेवटचा दिवस आणि शेवटचा शनिवार आहे. त्यासाठी ही पूर्वतयारी! ...

Shravan Shukrawar 2022: शेवटच्या श्रावणी शुक्रवारी 'या' चार राशींच्या पदरात लक्ष्मी माता टाकणार भरघोस दान! - Marathi News | Shravan Shukrawar 2022: On the last Shravan Friday, Lakshmi Mata will give a huge blessings to these four zodiac signs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukrawar 2022: शेवटच्या श्रावणी शुक्रवारी 'या' चार राशींच्या पदरात लक्ष्मी माता टाकणार भरघोस दान!

Shravan Shukrawar 2022: श्रावण मास हा पुण्य संचयाचा. दान, सेवा, कष्ट यायोगे या महिन्यात तुम्ही जे काही चांगले कार्य केले असेल त्याचे पुण्य तुमच्या अकाउंटला जमा झालेच म्हणून समजा. ते कमी म्हणून की काय, यंदाच्या शेवटच्या श्रावण शुक्रवारी ४ राशीच्या लोक ...

Shravan Amavasya 2022: पिठोरी अमावस्येच्या पौराणिक कथेतून प्रत्येक महिलेने घ्यायला हवा 'हा' मौलिक संदेश! - Marathi News | Shravan Amavasya 2022: Every woman should take 'this' fundamental message from the mythological story of Pithori Amavasya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2022: पिठोरी अमावस्येच्या पौराणिक कथेतून प्रत्येक महिलेने घ्यायला हवा 'हा' मौलिक संदेश!

Pithori Amavasya 2022: २६ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या तथा पिठोरी अमावस्या आहे. या निमित्ताने आपण कथा तर वाचूच पण त्यातून बोधही करून घेऊया! ...

Shravan Amavasya 2022: जिवा शिवाची बैल जोडsss; त्यांच्या पूजेचा दिवस पिठोरी अमावस्या अर्थात बैल पोळा; जाणून घ्या माहिती! - Marathi News | Shravan Amavasya 2022: Their day of worship of bulls on Pithori Amavasya; Know the information! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2022: जिवा शिवाची बैल जोडsss; त्यांच्या पूजेचा दिवस पिठोरी अमावस्या अर्थात बैल पोळा; जाणून घ्या माहिती!

Shravan Amavasya 2022: २६ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या आहे. हा दिवस पिठोरी अमावस्या तसेच बैल पोळा म्हणूनही साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ! ...

Shravan Amavasya 2022 : सेल्फी नको, सहवास हवा; ही जाणीव करून देणारा मराठमोळा 'मातृदिन'! - Marathi News | Shravan Amavasya 2022 : No Selfies, Need Companionship; Traditional 'Mother's Day' which makes you aware of this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2022 : सेल्फी नको, सहवास हवा; ही जाणीव करून देणारा मराठमोळा 'मातृदिन'!

Shravan Amavasya 2022 : मातृदिनाची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. कालौघात आपण तो दिवस विसरून पाश्चात्यांनी सांगितलेला दिवस लक्षात ठेवतो; त्यानिमित्ताने ही उजळणी! ...