लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Amavasya 2022: पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण अमावस्येला करा 'हे' विशेष उपाय! - Marathi News | Shravan Amavasya 2022: Do 'These' Special Remedies on Shravan Amavasya to Get Rid of Pitrodosh! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2022: पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण अमावस्येला करा 'हे' विशेष उपाय!

Shravan Amavasya 2022: श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या अशीही ओळख आहे. यादिवशी वंशवृद्धीसाठी मातृपूजन आणि पितरांचे पूजन केले जाते.  ...

Budha Pradosh 2022: आज बुध प्रदोष काळात करा शिवपूजा; दूर होईल दुःख, दैन्य, निराशा! - Marathi News | Budha Pradosh 2022: Do Shiva Puja today during Budha Pradosh; Sadness, misery, despair will be removed! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Budha Pradosh 2022: आज बुध प्रदोष काळात करा शिवपूजा; दूर होईल दुःख, दैन्य, निराशा!

Budha Pradosha 2022: प्रदोष व्रत कठीण नाही, सूर्यास्त काळात शिवपूजा करा आणि उपासनेची जोड द्या.  ...

Gurupushyamrut Yoga 2022: उद्या गुरु पुष्यामृत योग, वाचा मुहूर्त, लाभ आणि पूजाविधी यांची सविस्तर माहिती! - Marathi News | Gurupushyamrut Yoga 2022: Tomorrow Guru Pushyamrut Yoga, Read Details of Muhurat, Benefits and Rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gurupushyamrut Yoga 2022: उद्या गुरु पुष्यामृत योग, वाचा मुहूर्त, लाभ आणि पूजाविधी यांची सविस्तर माहिती!

Gurupushyamrut Yoga 2022: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर लक्ष्मी मातेबरोबरच गणपती बाप्पा, देवी शारदा तसेच भगवान कुबेर यांची पूजा करणे अधिक लाभदायक ठरते! ...

Pithori Amavasya 2022: मातृसौख्यापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी 'पिठोरी अमावस्येचे'व्रत महाफलदायी! - Marathi News | Pithori Amavasya 2022: 'Pithori Amavasya' fast for women deprived of maternal comfort! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pithori Amavasya 2022: मातृसौख्यापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी 'पिठोरी अमावस्येचे'व्रत महाफलदायी!

Pithori Amavasya 2022: ज्या स्त्रिया संततीसुखापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे मूल अल्पावधीत देवाघरी जाते, अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे.  ...

Gurupushyamrut Yoga 2022: श्रावणी गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार खूपच लकी! - Marathi News | Gurupushyamrut Yoga 2022: Shravan Thursday and Gurupushyamrut Yoga will be very lucky for these six signs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Gurupushyamrut Yoga 2022: श्रावणी गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार खूपच लकी!

Gurupushyamrut Yoga 2022: गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. येत्या गुरुवारी अर्थात २५ ऑगस्ट रोजी हा योग जुळून ...

संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी; प्रेमाच्या डोहात कसं उतरावं हे त्यांच्याकडून शिकून घ्यावं! - Marathi News | Sant Sena Maharaj's death anniversary today; Learn from them how to fall in love! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी; प्रेमाच्या डोहात कसं उतरावं हे त्यांच्याकडून शिकून घ्यावं!

संतांनी केलेलं प्रेम उच्चपातळीचे आहे आणि ऐहिक लोकाच्या पलीकडचे आहे. ते शिकून घ्यायचं असेल तर त्यांची दृष्टी आधी मिळवायला हवी! ...

Shravan Katha 2022: महानंदा नावाच्या वारांगनेची परीक्षा घेत महादेवांनी उद्धार कसा केला? त्या सौदागर रूपाची ही कथा! - Marathi News | Shravan Katha 2022: How Mahadeva examine his devotee named Varangana? This story of that Saudagar Rupa! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Katha 2022: महानंदा नावाच्या वारांगनेची परीक्षा घेत महादेवांनी उद्धार कसा केला? त्या सौदागर रूपाची ही कथा!

Shravan Katha 2022: भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात पण ते आधी भक्तांची परीक्षा सुद्धा घेतात. शिवभक्त महानंदा महादेवांच्या परीक्षेत उत्तीर्ण कशी झाली त्याची ही कथा...  ...

Shravan Somvar: हर हर महादेव...! च्या जयघोषाने दुमदुमले श्री क्षेत्र भीमाशंकर - Marathi News | Har Har Mahadev Shree Kshetra Bhimashankar resounded with the shouts of | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shravan Somvar: हर हर महादेव...! च्या जयघोषाने दुमदुमले श्री क्षेत्र भीमाशंकर

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या सोमवारी पावणे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले ...