लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Somwar Vrat 2022 : अवघ्या काही क्षणात घ्या ५२५ शिवलिंगाचे दर्शन आणि मिळवा १२ ज्योर्तिर्लिंग दर्शनाचे पुण्य! - Marathi News | Shravan Somwar Vrat 2022 : Take Darshan of 525 Shivlings in just a few moments and get the merit of 12 Jyotirlinga Darshans! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar Vrat 2022 : अवघ्या काही क्षणात घ्या ५२५ शिवलिंगाचे दर्शन आणि मिळवा १२ ज्योर्तिर्लिंग दर्शनाचे पुण्य!

Shravan Somwar Vrat 2022: श्रावणात शंकर पूजेला अधिक महत्त्व असते. त्यात आपल्याला जर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. या १२ ज्योतिर्लिंगांइतकेच राजस्थान येथील कोटा येथे एक शिव धाम आहे. तिथे एक दोन नाही तर ५२५ शिवलिंग आहेत. त्यांच्या दर्श ...

Shravan Vrat 2022: श्रावणातल्या रविवारी आदित्य पूजन केल्याने मिळतात अनेक लाभ आणि सुदृढ आरोग्यही! - Marathi News | Shravan Vrat 2022: Aditya Poojan on Shravan Sunday brings many benefits and good health too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2022: श्रावणातल्या रविवारी आदित्य पूजन केल्याने मिळतात अनेक लाभ आणि सुदृढ आरोग्यही!

Shravan Vrat 2022: श्रावणातील रविवारी आदित्य राणूबाईचे व्रत केले जाते. ही सूर्यपूजा सहज सोपी आहे आणि त्याचे दीर्घकाळ होतील असे लाभही आहेत.  ...

Shravan Shanivar Vrat 2022: कुमारिकापूजनाप्रमाणे श्रावण शनिवारी करा हनुमंताच्या बालरूपाची पूजा; कशी ते जाणून घ्या! - Marathi News | Shravan Shanivar Vrat 2022: Worship Hanuman's child form on Shravan Saturday like Kumarika Puja; Learn how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shanivar Vrat 2022: कुमारिकापूजनाप्रमाणे श्रावण शनिवारी करा हनुमंताच्या बालरूपाची पूजा; कशी ते जाणून घ्या!

Shravan 2022: कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय होणारे आणि भरपूर पुण्य देणारे हे व्रत तुम्हीसुद्धा सहज करू शकता! ...

हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला - Marathi News | The Neelkantheshwar Yatra begins with the chanting of Har Har Mahadev in Killari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला

किल्लारीत भाविकांची गर्दी : मंदिरापासून ईश्वर डोहापर्यंत निघाली पालखी ...

Shravan Vrat 2022: विशेषतः श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या! - Marathi News | Shravan Vrat 2022: Why organize Satyanarayan Puja especially in Shravan? Know the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2022: विशेषतः श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!

Satyanarayan Puja Benefits : हे व्रत घरच्या घरीसुद्धा करता येते आणि सार्वजनिक सुद्धा; ते केले असता मिळणारे अगणित लाभ जाणून घ्या! ...

Shravan Purnima 2022: श्रावण पौर्णिमेला लक्ष्मी मातेला दाखवा शिऱ्याचा नैवेद्य आणि करा त्याचे वाटप! - Marathi News | Shravan Purnima 2022: On Shravan Purnima show the offering of Prasad to Mother Lakshmi and distribute it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Purnima 2022: श्रावण पौर्णिमेला लक्ष्मी मातेला दाखवा शिऱ्याचा नैवेद्य आणि करा त्याचे वाटप!

Shravan Purnima 2022: मनोकामनापूर्तीसाठी दर पौर्णिमेला शिऱ्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही दिसून येते.  ...

Shravan Varad Laxmi Vrat: श्रावण शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केल्याचे फायदे आणि व्रत विधी, आरती जाणून घ्या! - Marathi News | Shravan Varad Laxmi Vrat: Know the Benefits and Vrat Rituals, Aarti of Varad Laxmi Vrat on Shravan Friday! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Varad Laxmi Vrat: श्रावण शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केल्याचे फायदे आणि व्रत विधी, आरती जाणून घ्या!

Shravan Shukravar vrat 2022: श्रावणातला शुक्रवार देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा. त्यासाठी लागणारा उपचार, व्रतविधी, आरती अशी सगळी माहिती जाणून घ्या! ...

Shravan Shukravar Vrat 2022: धनवृद्धीसाठी वरदलक्ष्मीची पूजा करताना 'हे' चार सोपे उपाय अवश्य करा! - Marathi News | Shravan Shukravar Vrat 2022: Must Do 'These' Four Simple Remedies While Worshiping Vardalakshmi For Wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukravar Vrat 2022: धनवृद्धीसाठी वरदलक्ष्मीची पूजा करताना 'हे' चार सोपे उपाय अवश्य करा!

Shravan Shukravar Vrat 2022: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर लक्ष्मीचा वरदहस्त हवाच, तो मिळवण्याची ही नामी संधी! ...