लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका! - Marathi News | Raksha Bandhan 2022: Don't forget to give 'this' a gift if you want to tie the knot of relationship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका!

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा फक्त सण नाही, तर हा एक संस्कार आहे नातेसंबंधांची साखळी जपण्याचा, त्यानिमित्ताने तुमच्या प्रियजनांना दिलेली ही भेट नक्की आवडेल! ...

Raksha Bandhan 2022 : यंदा रक्षाबंधनाला भावालाच नाही तर 'या' गोष्टींनाही राखी बांधा; त्या देतील रक्षणाची हमी! - Marathi News | Raksha Bandhan 2022 : This year Raksha Bandhan not only tie rakhi to brother but also to 'these' things; They will guarantee protection! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2022 : यंदा रक्षाबंधनाला भावालाच नाही तर 'या' गोष्टींनाही राखी बांधा; त्या देतील रक्षणाची हमी!

Raksha Bandhan 2022: निर्जीव वस्तूंशीदेखील नाते जोडा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्याचेच अनुसरण करून वास्तुशास्त्र सांगते, ज्याप्रमाणे आपला भाऊ आपले संरक्षण करतो म्हणून त्याला आपण राखी बांधतो, त्याचप्रमाणे जी वास्तू आपल्याला ऊन, वारा, पावसापासून ...

Shravan Vrat 2022: मंगळागौरीची पूजा पूर्ण होईपर्यंत का पाळायचे असते मौन? त्यामागे आहे पौराणिक संदर्भ! - Marathi News | Shravan Vrat 2022: Why should silence be observed till completion of Puja of Mangalauri? There is a mythological context behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2022: मंगळागौरीची पूजा पूर्ण होईपर्यंत का पाळायचे असते मौन? त्यामागे आहे पौराणिक संदर्भ!

Shravan Vrat 2022: ९ ऑगस्ट रोजी श्रावणातला दुसरा मंगळवार. या दिवशी मंगळागौरीची पूजा केली जाते. पण या पूजेचे नियम थोडे वेगळे आहेत, कोणते ते जाणून घेऊ! ...

Raksha Bandhan 2022: नारळी पौर्णिमेला दाखवा नारळी भाताचा नैवेद्य; त्यासाठी फॉलो करा विशेष ट्रिक्स आणि टिप्स! - Marathi News | Raksha Bandhan 2022: Make Coconut Rice on raksha bandhan; Follow special tricks and tips for that! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2022: नारळी पौर्णिमेला दाखवा नारळी भाताचा नैवेद्य; त्यासाठी फॉलो करा विशेष ट्रिक्स आणि टिप्स!

Narali Purnima 2022: नारळी पाक बनवण्यात अनेक गृहिणींचा हातखंडा असतो, पण अनेकदा नारळी भाताची कृती फसते, त्यासाठी ही सोपी पद्धत! ...

Shrvan Purnima 2022 : नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? जाणून घ्या कारण! - Marathi News | Shrvan Purnima 2022 : Why do Koli people offer coconut to the sea on Shravan Purnima? Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shrvan Purnima 2022 : नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? जाणून घ्या कारण!

Narali Purnima 2022: नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. पंचमहाभूतांपैकी ही एक पूजा आहे, त्यामागचे कारणही जाणून घ्या...  ...

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या वेळी भावाच्या औक्षणासाठी ताम्हनात आठवणीने ठेवा 'या' पाच गोष्टी! - Marathi News | Raksha Bandhan 2022: Keep these 5 things in mind during Raksha Bandhan! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या वेळी भावाच्या औक्षणासाठी ताम्हनात आठवणीने ठेवा 'या' पाच गोष्टी!

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भाऊदेखील आपल्या बहिणींना भ ...

Shravan Somvar 2022 vrat : श्रावणात विशेषत: महादेवाची पूजा का? त्यामुळे कोणकोणते लाभ होतात, वाचा! - Marathi News | Shravan Somvar 2022 vrat : Why specially worship Mahadev in Shravan? So what are the benefits, read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2022 vrat : श्रावणात विशेषत: महादेवाची पूजा का? त्यामुळे कोणकोणते लाभ होतात, वाचा!

Shravan Somvar 2022 vrat :  श्रावण मास महादेवाच्या पूजेसाठी वाहिलेला असतो, यामागे आहे विशेष कारण, जाणून घ्या.  ...

Putrada Ekadashi 2022: आजच्या विज्ञान युगातही पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व का? जाणून घ्या! - Marathi News | Putrada Ekadashi 2022: Why Putrada Ekadashi holds special significance even in today's science age? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Putrada Ekadashi 2022: आजच्या विज्ञान युगातही पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व का? जाणून घ्या!

Shravan 2o22: पौराणिक कथा ऐकून लोक नाक मुरडतात, पण आपले पूर्वज, ऋषी मुनी हे देखील त्यावेळचे शास्त्रज्ञ होते, हे सपशेल विसरतात. यासाठीच या व्रतांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा अल्प प्रयत्न! ...