लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
आळंदीत श्रावणी सोमवारनिमित्त माऊलींच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट  - Marathi News | Attractive flower decoration in the temple of Sant Dnyaneshwar on the occasion of last Shravani Monday at Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत श्रावणी सोमवारनिमित्त माऊलींच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने हजारो भाविकांनी महाद्वारातून माऊलींचे व सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. ...

हर हर महादेव! भीमाशंकर फुलांनी बहरलं; श्रावणी सोमवारी शिवलिंगाभोवती सजावट - Marathi News | Har Har Mahadev! Shri Kshetra Bhimashankar flowers blossomed; Decoration around Shivlinga on Shravani Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! भीमाशंकर फुलांनी बहरलं; श्रावणी सोमवारी शिवलिंगाभोवती सजावट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी येवू नये असं आवाहन देवस्थानने केले आहे ...

दुकानदाराने लक्ष्मीची पावले ओळखली, अन् ....! - Marathi News | The shopkeeper recognized Lakshmi's footsteps, and ....! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुकानदाराने लक्ष्मीची पावले ओळखली, अन् ....!

आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही, तिचे उपकार आपण या जन्मातच काय तर जन्मोजन्मी सुद्धा फेडू शकणार नाही. हेच महत्त्व गोष्टीतल्या दुकानदाराला कळले आणि त्याने काय केले ते पहा! ...

Shravan 2021 : पिठोरी अमावस्येला करा पितरांचे स्मरण, पूजन आणि मिळवा 'हे' लाभ! - Marathi News | Shravan 2021: Remember ancestors on Pithori Amavasya, worship and get 'these' benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : पिठोरी अमावस्येला करा पितरांचे स्मरण, पूजन आणि मिळवा 'हे' लाभ!

Shravan 2021 : धर्मशास्त्राने माता-पिता, गुरुजन, आप्तस्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर घातला आहेच, परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे, या भावनेने पितरांची सेवा सांगितली आहे. ...

Shravan Somvati Amavasya 2021: श्रावणी सोमवती अमावास्या: शुभ, मुहूर्त, योग, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या - Marathi News | shravan 2021 shubh muhurat yoga rituals tradition and significance of shravan somvati amavasya | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावणी सोमवती अमावास्या: शुभ, मुहूर्त, योग, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या

Shravan Somvati Amavasya 2021: श्रावणी सोमवती अमावास्येचा शुभ मुहूर्त, योग, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया... ...

Fifth Shravan Somvar 2021: पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, शुभ योग आणि महात्म्य - Marathi News | sawan 2021 shivamuth mantra vrat puja vidhi shubh yoga and significance fifth shravan somwar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, शुभ योग आणि महात्म्य

Fifth Shravan Somvar 2021: पाचव्या आणि शेवटच्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि शुभ योगांविषयी जाणून घेऊया... ...

Shravan 2021 : सेल्फी नको, दोन शब्द हवेत; याची जाणीव करून देणारा 'मातृदिन'! - Marathi News | Shravan 2021: No selfie, Need two words; Today is 'Mother's Day' which makes us aware of this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : सेल्फी नको, दोन शब्द हवेत; याची जाणीव करून देणारा 'मातृदिन'!

Shravan 2021 : आजच्या दिखाऊ बेगडी काळात नात्यातला ओलावा हरवत चालला आहे. तो परत यावा यासाठी आपल्या संस्कृतीने करून दिलेली आठवण! ...

Shravan Vrat 2021 : मुलाबाळांना दीर्घायुष्य मिळवून देणारी पिठोरीची अमावस्येची  कहाणी! - Marathi News | Shravan Vrat 2021: The story of Pithori amavasya; which gives longevity to children! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : मुलाबाळांना दीर्घायुष्य मिळवून देणारी पिठोरीची अमावस्येची  कहाणी!

Shravan Vrat 2021: या व्रताचरणाने कोणालाही अपाय तर नाहीच, उलट एकमेकींना सहाय्य करण्याची वृती अंगी बाणली पाहिजे असा संदेश मिळतो. सोमवारी ६ सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या आहे त्यानिमित्ताने उजळणी! ...