लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
श्रावणात मिळणाऱ्या भाज्यांचे फायदे | Pavsali Ranbhaji | पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या Lokmat sakhi - Marathi News | Benefits of Shravan Vegetables | Pavsali Ranbhaji | Rain-fed legumes Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :श्रावणात मिळणाऱ्या भाज्यांचे फायदे | Pavsali Ranbhaji | पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या Lokmat sakhi

श्रावणात मिळणाऱ्या भाज्यांचे फायदे | Pavsali Ranbhaji | पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या Lokmat sakhi ...

श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा  - Marathi News | Shravan Special: Historical Heritage Preserving the Temple of Lord Mahadev at Satgaon and Sakegaon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा 

Shravan Special: पुरातत्व खात्याने ही मंदिरे ताब्यात घेतली व अनेक बंधने लादली़ त्यामुळे आता भक्तांची गर्दीही येथे होत नाही़. ...

Shravan Vrat 2021 : शिवशंकरांनी अस्त्र म्हणून त्रिशूळ का धारण केले? काय आहे त्याचे महत्त्व? जाणून घ्या - Marathi News | Shravan Vrat 2021: Why did Shiva Shankar wear a Trishul as a weapon? What is its significance? Find out | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : शिवशंकरांनी अस्त्र म्हणून त्रिशूळ का धारण केले? काय आहे त्याचे महत्त्व? जाणून घ्या

Shravan Vrat 2021 : त्रिशूळ हे अत्यंत प्रभावी, परिणामकारक असे आयुध असल्यामुळे ते मोठ्या आवेशात आणि आवेगात फिरवून प्रतिस्पर्ध्यांच्या अंगात खुपसतात, असा रामायणात उल्लेख आढळतो. ...

Third Shravan Somvar 2021: तिसरा श्रावणी सोमवार: पाहा, शिवामूठ वाहण्याचा मंत्र, योग्य पद्धत आणि परंपरा - Marathi News | third shravan somwar 2021 what todays shivamuth and mantra and third shravan monday puja vidhi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तिसरा श्रावणी सोमवार: पाहा, शिवामूठ वाहण्याचा मंत्र, योग्य पद्धत आणि परंपरा

Third Shravan Somvar 2021: श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार कधी आहे, त्या दिवशी वाहिली जाणारी शिवामूठ, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, यावेळी म्हणावयाचा मंत्र, याबाबत जाणून घेऊया... ...

Raksha Bandhan 2021 : सख्खा नसला तरी मानलेला भाऊसुद्धा बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा असतो, वाचा ही गोष्ट! - Marathi News | Raksha Bandhan 2021: Even if there is no blood relation, even a supposed brother loves his sister dearly, read this story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2021 : सख्खा नसला तरी मानलेला भाऊसुद्धा बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा असतो, वाचा ही गोष्ट!

Raksha Bandhan 2021 : एकाला त्रास झाला की दुसऱ्याला न सांगता ती वेदना पोहोचणारच. मग ते नाते रक्ताचे असो नाहीतर मानलेले... प्रेमाचा दुवा जोडणारा असला म्हणजे मिळवले! ...

Janmashtami 2021 : तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे श्रीकृष्ण नवरात्र; ती साजरी कशी करतात जाणून घ्या! - Marathi News | Janmashtami 2021: Shrikrishna Navratra starting from 3rd Shravan Monday; Learn how they celebrate! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2021 : तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे श्रीकृष्ण नवरात्र; ती साजरी कशी करतात जाणून घ्या!

Janmashtami 2021: पुन्हा एकदा काळाची गरज ओळखून आजच्या मोबाईलयुगात स्वत:ला आणि इतरांना अशा कार्यासाठी एकत्र करणे गरजेचे आहे. ...

Shravan 2021 : देवकार्यात घट्ट वनस्पती तूप निषिद्ध का मानले जाते? त्यामागील शास्त्रीय कारण वाचा - Marathi News | Shravan 2021: Why is thick vegetable ghee considered forbidden in Devakarya? Read the classical reason behind it | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : देवकार्यात घट्ट वनस्पती तूप निषिद्ध का मानले जाते? त्यामागील शास्त्रीय कारण वाचा

Shravan 2021 : घट्ट वनस्पती तूप खाण्यात आणि होमातही वापरू नये. त्याऐवजी दोनदा गाळून स्वच्छ केलेल शेंगदाण्याचे, करडईचे तेल वापरावे. ...

Shravan Vrat 2021 : आज वरदलक्ष्मीला दाखवा कर्नाटकी पद्धतीच्या हयग्रीवाचा नैवेद्य! - Marathi News | Shravan Vrat 2021: Show Varadarakshmi today the offering of Hayagriva of Karnataka style! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : आज वरदलक्ष्मीला दाखवा कर्नाटकी पद्धतीच्या हयग्रीवाचा नैवेद्य!

Shravan Vrat 2021: महाराष्ट्रात देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात तसाच दक्षिणेत हयग्रीवाचा नैवेद्य दाखवतात. पुरणाच्याच जातकुळीतला हा नैवेद्य जरूर करून पहा. ...