Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे. प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. Read More
Swami Samartha: तुकोबा म्हणतात गुरुंच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की त्यांची कृपा होण्यास काळवेळ लागत नाही, त्याचे पूर्वसंकेत मात्र मिळतात...कसे ते पहा! ...
Guru Pratipada 2025: गुरुवारी आलेल्या गुरुप्रतिपदेला अवघ्या १० मिनिटांत पूर्ण पठण होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणा अन् दत्तुगुरुंचे शुभाशिर्वाद प्राप्त करून घ्या, असे सांगितले जाते. ...
Guru Pratipada 2025: यंदा गुरुवारी गुरुप्रतिपदा आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले असून, या दिवशी केलेले गुरुस्मरण अतिशय पुण्यदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...