शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय

Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे.  प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

Read more

भक्ती : दत्त जयंती: गुरुचरित्राची फलश्रुती, सर्व ५२ अध्यायातून काय प्राप्त होते? पाहा, संपूर्ण यादी

भक्ती : दत्त जयंती: गुरुचरित्रातील ‘या’ ११ गोष्टी कालातीत; आजही येतो अनुभव, दत्तगुरुंचा उपदेश काय?

भक्ती : Datta Upasna: आपल्या वास्तुवर दत्त कृपा सदैव राहावी म्हणून दिलेल्या गोष्टी अवश्य करा!

भक्ती : दत्त जयंती: इच्छा आहे, पण गुरुचरित्र पारायण शक्य नाही? ‘हे’ स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा

भक्ती : दत्त जयंती: गुरुचरित्राचे पारायण करता? आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; लाभेल मनःशांती!

भक्ती : दत्त जयंती: गुरुचरित्र पारायण करणार आहात? २० नियम पाहा, आचरणात आणा; दत्तकृपेस पात्र व्हा!

भक्ती : Datta Upasana: 'या' गोष्टी केल्या असता तुमच्या घरावर निश्चितच होईल दत्त गुरूंची कृपा!