लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय

Shree GuruCharitra Adhyay

Shree gurucharitra, Latest Marathi News

Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे.  प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.
Read More
Datta Upasana: 'या' गोष्टी केल्या असता तुमच्या घरावर निश्चितच होईल दत्त गुरूंची कृपा! - Marathi News | Datta Upasana: By doing 'these' things, your house will surely be graced by Datta Guru! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Upasana: 'या' गोष्टी केल्या असता तुमच्या घरावर निश्चितच होईल दत्त गुरूंची कृपा!

Datta Upasna: दत्त गुरूंची कृपादृष्टी असलेले कुटुंब नेहेमी आनंदात राहते, त्या कृपेस पात्र होण्यासाठी करा दिलेल्या गोष्टी! ...