Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे. प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. Read More
guru pratipada 2025: गुरुवारी गुरुप्रतिपदा येणे अतिशय शुभ मानले गेले असून, या दिवशी केलेल्या गुरुसेवेने पुण्यफलप्राप्ती, सर्वोत्तम लाभ, सुवर्ण संधींचा फायदा मिळू शकतो, असे सांगितले जाते. ...