लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
Big Breaking: आशिया चषक स्पर्धेतून लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन; तिलक वर्माची सरप्राईज निवड - Marathi News | Asia Cup Indian Team Announced : Tilak Varma named in India's Asia Cup squad; Shreyas Iyer and KL Rahul also return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक स्पर्धेतून लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन; तिलक वर्माची सरप्राईज निवड

Asia Cup Indian Team Announced : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला. ...

Asia Cup : लोकेश राहुलला संधी मिळणे अवघड, श्रेयस अय्यरचेही पुनरागमन 'फिटनेस'मुळे संकटात - Marathi News | Asia Cup 2023 : KL Rahul unlikely for Asia Cup, Shreyas Iyer uncertain as selectors unsure about their match fitness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup : लोकेश राहुलला संधी मिळणे अवघड, श्रेयस अय्यरचेही पुनरागमन 'फिटनेस'मुळे संकटात

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज होणार आहे.. निवड समिती प्रमुख अजित आगरकर हे पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर करतील. ...

Asia Cup: रवी शास्त्रींनी निवडला भारताचा संघ, दोन तगड्या मॅचविनर्सना ठेवलं संघाबाहेर - Marathi News | Ravi Shastri choose Team India Squad for Asia Cup 2023 2 match winners excluded in Rohit Sharma team in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup: रवी शास्त्रींनी निवडला भारताचा संघ, दोन तगड्या मॅचविनर्सना ठेवलं संघाबाहेर

३० ऑगस्टपासून सुरू होणार आशिया चषक स्पर्धा ...

श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून 'सर्वोत्तम' खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन - Marathi News |   Shreyas Iyer gets SJAM international cricketer of the year award and India batter Jemima Rodrigues won the 'Women's Cricketer of the Year' award  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन

श्रेयस अय्यरने स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईचा (SJAM) 'इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे. ...

VIDEO : आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; पंत 'फोटोग्राफर' अन् राहुल आणि अय्यर 'मैदानात' - Marathi News |  Rishabh Pant has shared a video of Indian players KL Rahul and Shreyas Iyer playing a warm-up match ahead of Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; पंत 'फोटोग्राफर' अन् राहुल आणि अय्यर 'मैदानात'

३० ऑगस्टपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. ...

रिषभ पंतची 140kphच्या वेगवान चेंडूंवर फटकेबाजी; KL Rahul आशिया चषक खेळणार, श्रेयसचं काय? - Marathi News | Rishabh Pant facing 140kph-plus in nets at NCA; KL Rahul ‘fit’ for Asia Cup 2023 selection, No word on Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतची 140kphच्या वेगवान चेंडूंवर फटकेबाजी; KL Rahul आशिया चषक खेळणार, श्रेयसचं काय?

डिसेंबर २०२२ मध्ये एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झालेला रिषभ पंत ( Rishabh Pant) पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. ...

आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; २ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मैदानात - Marathi News | KL Rahul, Shreyas Iyer unlikely to be fit for Asia Cup 2023, know here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी भारताला झटका! २ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मैदानात

Asia Cup 2023 : आगामी आशिया चषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. ...

मोठी बातमी: जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, केएल राहुलसह ५ खेळाडूंच्या फिटनेसबाबत BCCI ने दिले अपडेट्स - Marathi News | BCCI provides major update on Jasprit Bumrah, Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer and Prasidh Krishna's recovery at NCA  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, केएल राहुलसह ५ खेळाडूंच्या फिटनेसबाबत BCCI ने दिले अपडेट्स

Medical Update: Team India (Senior Men) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) पाच मोठ्या खेळाडूंच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. ...