लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महाहब’ उभारणीसाठी ५०० कोटी मंजूर; श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | 500 crore sanctioned for construction of Mahahab at Antarli village in Kalyan Success in Srikant Shinde's follow-up | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महाहब’ उभारणीसाठी ५०० कोटी मंजूर; श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. ...

कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरू-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे - Marathi News | Positive work on designing a special policy for Koliwada - Special Dr. Shrikant Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरू-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

मुंबई -  मुंबईतील कोळीवाड्यातील घरे छोटी झाली असून कुटुंबे मात्र कोळी बांधवांची कुटुंब मोठी झाली आहेत. त्यांना चांगले घर ... ...

ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव लवकर बैठक बोलाविणार - Marathi News | meeting on the proposal for an integrated transport service for thane district will be convened soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव लवकर बैठक बोलाविणार

खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा ...

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव, खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Thane: Proposal for integrated transport service for Thane district, MPs discuss with CM | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव, खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी एकच परिवहन सेवा असावी या मागणीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. ...

"माझा श्रीकांत डॉक्टर झाला, पण मी त्याला दवाखाना टाकून देऊ शकलो नाही" - Marathi News | "My Srikanth became a doctor, but could not leave the hospital.", Eknath Shinde on uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझा श्रीकांत डॉक्टर झाला, पण मी त्याला दवाखाना टाकून देऊ शकलो नाही"

मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्ता ते शिवसेना मंत्री होताना आपण आजपर्यंत अनेक केसेस अंगावर घेतल्याची आठवण सांगितली. ...

खोके बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू, डॉ. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका - Marathi News | As the boxes are closed, the chanting of the box begins, Dr. Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खोके बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू, डॉ. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

कल्याण आणि भिवंडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शनिवारी अत्रे रंगमंदिरात केले होेते. यावेळी खासदार शिंदे यांनी ही टीका केली. ...

एवढे बोलता मग घाबरता कशाला?; श्रीकांत शिंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | If you talk so much then why are you afraid?; Srikant Shinde attacks Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एवढे बोलता मग घाबरता कशाला?; श्रीकांत शिंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

कल्याणमध्ये घेतलेल्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला ...

कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | Work of Kalyan Lokgram pedestrian bridge will be completed by the end of March 2024 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन

पादचारी पूलामुळे कल्याण पूर्व भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  ...