लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीनाथ भिमाले

श्रीनाथ भिमाले, मराठी बातम्या

Shrinath bhimale, Latest Marathi News

पर्वतीत महायुतीतील बंडखोरी थंड; आघाडीची डोकेदुखी वाढली, तिरंगी लढतीत फायदा कोणाला? - Marathi News | The Rebellion in the Great Coalition in the Mountains Cooled; The headache of the front increased, who has the advantage in the three-way fight? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वतीत महायुतीतील बंडखोरी थंड; आघाडीची डोकेदुखी वाढली, तिरंगी लढतीत फायदा कोणाला?

श्रीनाथ भिमाले यांचा बंड थंड झाला असून बागुल यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली ...

"पुढील काळात आपण भाऊ म्हणून काम करू", फडणवीसांचा शब्द, भिमालेंचा बंड अखेर थंड - Marathi News | In time to come we shall work as brothers devendra fadnavis word shrinath bhimale rebellion has finally cooled down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुढील काळात आपण भाऊ म्हणून काम करू", फडणवीसांचा शब्द, भिमालेंचा बंड अखेर थंड

पुढील काळात मला भाजप आणि महायुती सरकारमध्ये न्याय मिळेल याची खात्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांनी दिली ...

Pune: 'मी लढणार आणि जिंकणारच’, पर्वती विधानसभा लढवण्यावर भिमाले ठाम, भाजपमध्ये रस्सीखेच - Marathi News | I will fight and win shrinath Bhimale insists on contesting Parvati Assembly tug-of-war in BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: 'मी लढणार आणि जिंकणारच’, पर्वती विधानसभा लढवण्यावर भिमाले ठाम, भाजपमध्ये रस्सीखेच

लोकसभेला मुरलीधर मोहोळ हे प्रचंड मतांनी निवडून आले, त्यामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे काम मी केले ...

भिमाले, कांबळे आणि शिरोळे यांना पदांचे राजीनामे देण्याचे आदेश : माधुरी मिसाळ - Marathi News | Order for resignation of posts to Bhimale, Kamble and Shirole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिमाले, कांबळे आणि शिरोळे यांना पदांचे राजीनामे देण्याचे आदेश : माधुरी मिसाळ

कांबळे आणि शिरोळे हे आमदार म्हणून निवडून आल्याने पक्षाने हा निर्णय घेतला.. ...

महापालिकेत दोन वर्षांत ‘तीन’ महाघोटाळे  : श्रीनाथ भिमाले यांची माहिती  - Marathi News | Three corruptions cases at municipal corporation in two years : Shrinath Bhimale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत दोन वर्षांत ‘तीन’ महाघोटाळे  : श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या ‘पुणे कनेक्ट’, ‘एलईडी लाईट प्रकल्प’, आणि ‘डेटा करप्ट’ हे तीन महाघोटाळे झाले असल्याची कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले. ...

महापालिका सभागृहनेते भिमाले यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला - Marathi News | Demonic and abusive damage case against municipal leader Bhimale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका सभागृहनेते भिमाले यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला

महापालिकेच्या २१ मे रोजी झालेल्या सभेत फ्रॉड हा शब्द उच्चारल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ...

शनिवारवाडा ’व्यासपीठ’ म्हणून कार्यक्रमांना देण्याबाबत अधिकार महापौरांना  - Marathi News | Shaniwarwada ' platform' to give programs permission the Mayors right | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाडा ’व्यासपीठ’ म्हणून कार्यक्रमांना देण्याबाबत अधिकार महापौरांना 

 काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. ...

उपेक्षितांसाठीच्या योजनांना पुणे महापालिकेची कात्री; पैसे नसल्याचे कारण - Marathi News | Pune Municipal Corporation's plans for the underprivileged is closed; The reasons for no money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपेक्षितांसाठीच्या योजनांना पुणे महापालिकेची कात्री; पैसे नसल्याचे कारण

समाजातील निराधार, वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पैसे नसल्याचे अनाकलनीय कारण यासाठी देण्यात आले आहे.  ...