श्रीनिवास पाटील, मराठी बातम्या FOLLOW Shrinivas patil, Latest Marathi News श्रीनिवास पाटील Shrinivas Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. यानंतर 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. Read More
Satara Lok Sabha: साताऱ्यात शरद पवारांकडून धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ...
लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती.. ...
खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांचा मतदारसंघात प्रचार सुरू ...
खरं कारण काय.. जाणून घ्या ...
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...
श्रीनिवास पाटलांचा अजित पवारांना आशिर्वाद आहे की शरद पवारांसोबत आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी मी साहेबांचा होतो. आहे, राहीन अशा शब्दांत उत्तर दिले. ...
छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले. ...
shrinivas patil : राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. ...