श्रीनिवास पाटील FOLLOW Shrinivas patil, Latest Marathi News श्रीनिवास पाटील Shrinivas Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. यानंतर 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. Read More
Sharad Pawar Birthday : शरदचंद्रजी पवार साहेब... यांच्या सातारा येथील पावसातील ऐतिहासिक सभेच्या अनुषंगाने पुस्तक येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा दस्तावेज यानिमित्ताने लोकांना वाचायला मिळणार आहे. ...
शरद पवारांचे जीवलग मित्र म्हणून महाराष्ट्रात पाटील यांची ओळख आहे. ...
लोकसभा अध्यक्षांकडून खासदार श्रीनिवास पाटील यांना सत्य आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. ...
शरद पवारांच्या भिजत केलेल्या भाषणावर मुख्यंमंत्र्यांनी मार्मिक टिप्पणी केली हाेती, त्यावर श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टाेला लगावला. ...
राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा 87,717 मतांनी पराभव केला, श्रीनिवास पाटील यांना 636620 एवढी मतं मिळाली. ...
नव्वदीच्या उंबरठ्यावर पवारांच्या खांद्याला खांदा लावूल लढले आणि जिंकले ...
राष्ट्रवादी काँग्रेससाठी सातारा आणि परळीतील विजय विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा विसर पाडणारा ठरला आहे. ...
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ६०.४६ टक्के मतदान झाले. ...