श्रीनिवास पाटील Shrinivas Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. यानंतर 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. Read More
माजी राज्यपाल आणि उदयनराजे यांच्यातील साताऱ्याची लढत रंगतदार होणार आहे. आता उदनयराजे भाजपमध्ये जावूनही आपला करिश्मा कायम राखतात, की शरद पवारांच्या चाणाक्ष चालींसमोर हतबल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
'पेपरलिफ'तर्फे आयोजित आठवणीतले पुणे या कार्यक्रमात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यानी पवार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची मुलाखत घेतली त्यावेळी दाेघांनी पुण्यातील अाठवणींना उजाळा दिला. ...
जेवणात मिठाचे जे महत्व आहे तेच आपल्या जगण्यात लावणीचे आहे. त्या लावणीच्या झटक्यात जगण्याची प्रेरणा मिळते....अशा शब्दात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी लावणीचे सौंदर्य आपल्या खास शैलीत उलगडले. ...
‘समाजाला काय पाहिजे याचे ज्ञान आत्मसात केलेल्या आणि लोकहिताचे काम करणाऱ्या राजषर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीतून काम करताना समाजाची गरज आणि तुमच्यातील सामर्थ्य ओळखून काम करा’, असा कानमंत्र सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी येथे ...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत्या १३ आणि १४ एप्रिल रोजी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे. ...