डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. Read More
डाॅ. श्रीराम लागूंच काम तरुण रंगकर्मींसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे. त्यांच्या निधनांतर त्यांच्याप्रती तरुण रंगकर्मींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारांची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. यानिमित्ताने अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, कलारसिक असे डॉ. लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींनी अनुभवले. ...
साधी राहणी, सहज अभिनय व नाटकानंतर प्रेक्षकांशीही सहजतेने वागणारे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यामध्ये एक कॉमन मॅन दडला होता, अशी प्रतिक्रिया चिपळुणातील नाट्यरसिकांमधून व्यक्त होत आहे. ...
अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली. ...
हॉटेल व्यावसायिक मुन्ना सुर्वे यांच्या हॉटेलमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू २००२ साली प्रयोगासाठी आले होते. त्यावेळी मुन्ना सुर्वे यांच्या आदरातिथ्याने भारावलेल्या डॉ. लागू यांनी शुभेच्छापर अभिप्राय स्वहस्ताक्षरात लिहिला असून, त्यामध्ये त्यां ...