डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. Read More
‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशा रंगभूमी तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते. ...
रंगभूमीवरचा अनभिषिक्त नटसम्राट श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रंगभूमीवरील त्यांचा वावर संपला असला तरी, त्यांनी साकारलेल्या भूमिकांना त्यांनी दिलेले स्वत:चे अस्तित्व चिरकाल रसिकांच्या हृदयात टिकून राहणार आहे. ...