लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रुती मराठे

श्रुती मराठे, मराठी बातम्या

Shruti marathe, Latest Marathi News

मराठी पाऊल पडते पुढे! साउथ इंडस्ट्री गाजवत आहेत 'हे' मराठमोळे चेहरे - Marathi News | marathi actor sayaji shinde upendra limaye and actress sonali kulkarni shruti marathe tejaswini pandit worked in south movies  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी पाऊल पडते पुढे! साउथ इंडस्ट्री गाजवत आहेत 'हे' मराठमोळे चेहरे

साउथमध्ये मराठी कलाकारांचा डंका, अभिनयाला मिळतेय प्रेक्षकांची पसंती  ...

साऊथनंतर श्रुती मराठेचा बॉलिवूड सिनेमा, नाना पाटेकरांसोबत करणार स्क्रीन शेअर, ट्रेलरमध्ये दिसली झलक - Marathi News | shruti marathe to shared screen with nana patekar in vanvaas movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथनंतर श्रुती मराठेचा बॉलिवूड सिनेमा, नाना पाटेकरांसोबत करणार स्क्रीन शेअर, ट्रेलरमध्ये दिसली झलक

मराठी कलाविश्व गाजवणारी श्रुती साऊथ आणि बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. अलिकडेच 'देवरा' या साऊथ सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता ती बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

महिलांचा अंतरंग उलगडणारं हृदयस्पर्शी गाणं, 'गुलाबी' सिनेमातील 'फिरुनी नवी जन्मेन मी' गाण्याची चर्चा - Marathi News | gulabi marathi movie new song phiruni navi janmen me viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिलांचा अंतरंग उलगडणारं हृदयस्पर्शी गाणं, 'गुलाबी' सिनेमातील 'फिरुनी नवी जन्मेन मी' गाण्याची चर्चा

बहुचर्चित गुलाबी सिनेमातील फिरुनी नवी जन्मेन मी गाणं रिलीज झालं असून सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे (gulabi) ...

"मला त्याची आठवण आली की मी..." अतुल परचुरेंच्या आठवणीत श्रुती मराठे भावुक - Marathi News | marathi cinema actress shruti marathe emotional in the memory of atul parchure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला त्याची आठवण आली की मी..." अतुल परचुरेंच्या आठवणीत श्रुती मराठे भावुक

अभिनेत्री श्रुती मराठे सध्या तिचा आगामी चित्रपट 'गुलाबी'मुळे चर्चेत आली आहे. ...

मैत्री, स्वप्न अन् स्वातंत्र्य! स्त्रियांच्या भावविश्वाची 'गुलाबी' कहाणी, सिनेमाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष - Marathi News | gulabi movie trailer starring shruti marathe mrinal kulkarni ashwini bhave in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्री, स्वप्न अन् स्वातंत्र्य! स्त्रियांच्या भावविश्वाची 'गुलाबी' कहाणी, सिनेमाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

मृणाल कुलकर्णी, श्रृती मराठे आणि अश्विनी भावेंची प्रमुख भूमिका असलेल्या 'गुलाबी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (gulabi) ...

मैत्रीची अनोखी 'सफर'! 'गुलाबी' सिनेमातील नवीन गाणं रिलीज, राहुल देशपांडेंचा आवाज - Marathi News | gulabi movie New song safar released Rahul Deshpande voice starring shruti marathe mrinal kulkarni ashvini bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रीची अनोखी 'सफर'! 'गुलाबी' सिनेमातील नवीन गाणं रिलीज, राहुल देशपांडेंचा आवाज

‘गुलाबी’ चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्यात मैत्रिणींची अनोखी सफर दिसतेय (gulabi) ...

'गुलाबी'चं टायटल साँग रिलीज, उलगडणार मैत्रीचा रंग - Marathi News | The title song of 'Gulabi' will be released, the color of friendship will unfold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी'चं टायटल साँग रिलीज, उलगडणार मैत्रीचा रंग

Gulabi Movie : बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून गुलाबी शहरातील म्हणजेच जयपूरमधील तीन मैत्रिणींची धमाल यात अनुभवायला मिळत आहे. ...

मैत्रीची 'गुलाबी' गोष्ट! श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावेंचा नवा सिनेमा, मजेशीर टीझर एकदा पाहाच - Marathi News | shruti marathi mrunal kulkarni ashwini bhave new marathi movie gulabi teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रीची 'गुलाबी' गोष्ट! श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावेंचा नवा सिनेमा, मजेशीर टीझर एकदा पाहाच

'गुलाबी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावे हे त्रिकुट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.  ...