सिद्धी कारखानीसने माझा होशील का या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत तिने रुतुजा सरपोतदार ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती देवयानी या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. नुकतीच ती झी युवावरील लव्ह लग्न लोचा या मालिकेत शाल्मली या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. Read More
लव्ह लग्न लोचा, देवयानी यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली सिद्धी कारखानीस आता इश्कबाज या हिंदी मालिकेत एका महत्त्वाची भूमिका साकारते आहे. ...