लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धू मूसेवाला

Sidhu Moosewala Latest news

Sidhu moosewala, Latest Marathi News

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.
Read More
"मलाही गोळी घाला": सिद्धू मूसेवालाच्या आईचा उद्वेग; भगवंत मान, केजरीवालांवर गंभीर आरोप - Marathi News | Sidhu Moosewala’s mother blames Punjab’s AAP government for her son’s death, singer’s security was removed just a day prior to attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मलाही गोळी घाला": सिद्धू मूसेवालाच्या आईचा उद्वेग; भगवंत मान, केजरीवालांवर गंभीर आरोप

Sidhu Moosewala : हत्येप्रकरणी सिद्धू मूसेवाला यांच्या वडिलांनी मानसा येथे एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सिद्धू मूसेवाला यांच्यासोबत बुलेटप्रूफ वाहन नव्हते किंवा पंजाब पोलिसांचे दोन्ही कमांडो त्यांच्यासोबत नव्हते. ...

Sidhu Moose Wala: थार थार थार...! एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची धमक; सिद्धू मूसेवालावर याच रायफलने हल्ला झाला - Marathi News | Sidhu Moose Wala Murder: AN 95 Rifle fire 600 bullets a minute; Sidhu Musewala was attacked with the same rifle | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :थार थार थार...! मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची धमक; सिद्धूवर याच रायफलने हल्ला झाला

AN 95 Asault Rifle of Russian Army Used in Punjab: तिहार तुरुंगाच हत्येचा कट शिजला आणि सिद्धूला गाठून तीस गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्यांनी थारची तर चाळण केली, परंतू सिद्धू देखील वाचू शकला नाही. ...