लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धू मूसेवाला

Sidhu Moosewala Latest news

Sidhu moosewala, Latest Marathi News

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.
Read More
सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील आरोपी दीपक टीनूला अटक; पोलिसांच्या ताब्यातून झाला होता फरार - Marathi News | Deepak Tinu, the accused in the murder of Sidhu Musewala was arrested by the Delhi Police from Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील आरोपी दीपक टीनूला अटक; पोलिसांच्या ताब्यातून झाला होता फरार

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणातील पंजाब पोलिसांच्या ताब्यातील फरार झालेला आरोपी दीपक टीनू याला दिल्ली पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. ...

मुसेवाला हत्येतील गँगस्टर टीनू फरार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी - Marathi News | gangster deepak tinu absconding in moosewala murder a close associate of gangster lawrence bishnoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसेवाला हत्येतील गँगस्टर टीनू फरार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी

अन्य एका प्रकरणात एका स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना दीपक टीनू फरार झाला.  ...

Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील गँगस्टर टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार - Marathi News | Sidhu Moosewala murder case gangster Tinu Mansa absconded from police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील गँगस्टर टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील अटकेत असलेला गँगस्टर दीपक टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. टीनू याला चौकशीसाठी कपूरनाथ कारागृह येथून मानसा येथे आणण्यात आले होते. ...

Sidhu Moosewala, Punjab Gang war: 'सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदल घेण्यासाठीच संदीप बिश्नोईला केलं ठार'; बंबिहा गँगचा दावा - Marathi News | Rajasthan Nagaur Court gangster sandeep bishnoi murder revenge of sidhu moosewala punjab gang war police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'संदीप बिश्नोईची हत्या सिद्धू मुसेवालाचा बदला म्हणून'; बंबिहा गँगचा दावा

राजस्थानमधील न्यायालयाबाहेर करण्यात आली होती हत्या ...

Sidhu Moose Wala: पंजाब पोलिसांची सीमापार कारवाई! सिद्धू मूसेवालाच्या हत्येतील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैजानमधून अटक - Marathi News | Sidhu Moose Wala murder: Absconding gangster Sachin Bishnoi detained from Azerbaijan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांची सीमापार कारवाई! मूसेवाला हत्येतील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैजानमधून अटक

Sidhu Moose Wala murder: कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला सिद्धूला कोणत्याही किंमतीत मारायचेच होते. मुसेवाला यांच्या मृत्यूची सर्वत्र चर्चा व्हावी, अशी दोघांची इच्छा होती. ...

सिद्धू मूसेवाला हत्याकांडात 1850 पानांचे आरोपपत्र; हत्येत 24 कुख्यात गुन्हेगारांचा सहभाग - Marathi News | 1850-page charge sheet in Sidhu Moosewa murder case; 24 notorious criminals were involved in the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मूसेवाला हत्याकांडात 1850 पानांचे आरोपपत्र; हत्येत 24 कुख्यात गुन्हेगारांचा सहभाग

चार्जशीटमध्ये या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेंस बिश्नोई असल्याचे म्हटले आहे. ...

सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील 'त्या' शार्प शूटरची संतोष जाधवला होती माहिती - Marathi News | Santosh Jadhav was aware of that sharp shooter in Musevela massacre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील 'त्या' शार्प शूटरची संतोष जाधवला होती माहिती

पोलीस चौकशीत त्याने दिली होती कबुली ...

Sidhu Moose Wala Murder Case: भारत-पाक बॉर्डरजवळ सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांचा पंजाब पोलिसांनी केला 'एन्काऊंटर'! - Marathi News | Sidhu Moose wala murderers gunned down in an encounter by Punjab Police know all details sequence events full gist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत-पाक बॉर्डरजवळ गायक सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांचा 'एन्काऊंटर'!

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर तब्बल ५३ दिवसांनी पोलिसांनी ही कारवाई केली. सिद्धू मूसेवालावर गोळीबार करणाऱ्या आणि हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या दोघांचा पंजाब पोलिसांनी अटारी बॉर्डरवर खात्मा केला. ...