लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धू मूसेवाला

Sidhu Moosewala Latest news

Sidhu moosewala, Latest Marathi News

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.
Read More
मुसेवाला हत्याकटाचा सूत्रधार बिष्णोईच, दिल्ली पोलिसांचा दावा - Marathi News | Bishnoi is the mastermind of Sidhu Moosewala's murder, Delhi Police claims | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुसेवाला हत्याकटाचा सूत्रधार बिष्णोईच, दिल्ली पोलिसांचा दावा

Sidhu Moosewala : विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच. एस. धालिवाल यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. ...

मोठा खुलासा! खंडणी नाही तर सिद्धू मुसेवालाने केलं नव्हतं लॉरेन्स बिश्नोईचं 'हे' काम, म्हणून गेला त्याचा जीव! - Marathi News | New revelation in Sidhu Moose Wala murder case punjab about Lawrence Bishnoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा खुलासा! खंडणी नाही तर सिद्धू मुसेवालाने केलं नव्हतं लॉरेन्स बिश्नोईचं 'हे' काम, म्हणून गेला त्याचा जीव!

Sidhu Moose Wala Murder : अनेकदा लॉरेन्सच्या गुडांनी सिद्धू मूसेवाला याला धमकीही दिली होती. त्यामुळेच सिद्धू मूसेवाला दविंदर बंबीहा गॅंगच्या संपर्कात आला होता. लॉरेन्सचा भाऊ अनमोलही चौकशीच्या जाळ्यात असेल. ...

Ravneet Singh Bittu : "आता पुढचा नंबर तुझा... सिद्धू मुसेवाला सारखेच तुझेही हाल होतील"; काँग्रेस खासदाराला धमकी - Marathi News | punjab congress mp from ludhiana Ravneet Singh Bittu receives threat call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता पुढचा नंबर तुझा... सिद्धू मुसेवाला सारखेच तुझेही हाल होतील"; काँग्रेस खासदाराला धमकी

Congress Ravneet Singh Bittu : सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala Murder Case) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आता आणखी एका काँग्रेस खासदारालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

हायप्रोफाईल मुसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे नागपूर कारागृहापर्यंत ? - Marathi News | High-profile Musewala murder thread reaches Nagpur Jail? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायप्रोफाईल मुसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे नागपूर कारागृहापर्यंत ?

Nagpur News देशभर खळबळ उडवून देणाऱ्या सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील महाराष्ट्र कनेक्शनचे धागेदोरे आता अंडरवर्ल्डच्या माध्यमातून नागपूरपर्यंत पोहचले आहे. ...

मुसेवाला हत्येचा अरुण गवळी टोळीशी संबंध?, महाराष्ट्र पोलिसांकडे मागितली मदत - Marathi News | Sidhu Moosewala's murder linked to Arun Gawli gang ?, sought help from Maharashtra Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुसेवाला हत्येचा अरुण गवळी टोळीशी संबंध?, महाराष्ट्र पोलिसांकडे मागितली मदत

Sidhu Moosewala : पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याला खास मुंबईहून बोलावून घेण्यात आले. ...

राहुल गांधींनी घेतली सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट; म्हणाले, “आप सरकार सपशेल फेल” - Marathi News | congress rahul gandhi visit punjab and meets sidhu moose wala family in manasa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी घेतली सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट; म्हणाले, “आप सरकार सपशेल फेल”

सिद्धू मुसेवाला यांना न्याय देणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही पार पाडू, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. ...

सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील नवा Video आला समोर, कारमध्ये दिसले शूटर्स, गूढ उलगडणार - Marathi News | sidhu moose wala murder case new cctv footage shooters filling petrol in moga petrol pump | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील नवा Video आला समोर, कारमध्ये दिसले शूटर्स, गूढ उलगडणार

Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. मुसेवाला हत्येचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसं नवनवीन पुरावे समोर येत आहेत. ...

सिद्धू मुसेवाला यांची रेकी करणारा ‘केकडा’ अटकेत, फॅन बनून घेतला हाेता ऑटाेग्राफ - Marathi News | Sidhu Moosewala's Reiki practitioner 'Crab' arrested, autographed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू मुसेवाला यांची रेकी करणारा ‘केकडा’ अटकेत, फॅन बनून घेतला हाेता ऑटाेग्राफ

Sidhu Moosewala : पाेलिसांनी पंजाबमधील तरनतारनचे जगरूप सिंग रूपा व मनप्रीत मन्नू, बठिंडाचे हरकमल सिंग रानू, हरयाणातील सोनीपतचे प्रियव्रत फौजी व मनप्रीत भोलू, राजस्थानच्या सीकरचा सुभाष बानूडा या शार्प शूटर्सची ओळख पटविली आहे. ...