लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धू मूसेवाला

Sidhu Moosewala Latest news

Sidhu moosewala, Latest Marathi News

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.
Read More
Moosewala Murder Case: सिद्धू मूसेवाला हत्येसाठी ४ राज्यातून शूटर्स बोलावले; महाराष्ट्रातून 'ते' दोघं गेले - Marathi News | Moosewala Murder Case: Shooters from 4 states called to kill Sidhu Moosewala; 2 from Maharashtra Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूसेवाला हत्येसाठी ४ राज्यातून शूटर्स बोलावले; महाराष्ट्रातून 'ते' दोघं गेले

तरनतारन पंजाबमध्ये राहणाऱ्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याच्यावर साहित्य पुरवठा आणि शूटर्सला गाडी दिल्याचा आरोप आहे. ...

Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन उघड; दोन मोठी नावं आली समोर   - Marathi News | Two shooters from Pune were called to Punjab to kill singer Sidhu Moose Wala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन उघड; दोन मोठी नावं आली समोर  

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहे. ...

सिद्धू मूसेवाला हत्याकांडाचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद; सोनीपतमध्ये राहणाऱ्या आरोपींनी झाडल्या गोळ्या? - Marathi News | sidhu moose wala murder case suspected identified priyavrat fauji and ankit sersa from sonipat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मूसेवाला हत्याकांडाचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद

Sidhu moose wala murder: या हत्याकांडाचा घटनाक्रम एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सिद्धू मूसेवालावर हल्ला करणारे संशयित हल्लेखोर सोनीपत येथील असून प्रियवत फौजी आणि अंकिस सेरसा अशी त्यांची नावं आहेत. ...

घडता की बिघडता पंजाब... एकेकाळी ड्रग्जने पाेखरले, आता गॅंगवॉर करतेय तरुणाईला उद्ध्वस्त - Marathi News | Whether it happens or not, Punjab ... Once upon a time there were drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घडता की बिघडता पंजाब... एकेकाळी ड्रग्जने पाेखरले, आता गॅंगवॉर करतेय तरुणाईला उद्ध्वस्त

Punjab : आता गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबला नवा आजार जडला आहे, तो म्हणजे गँगवॉर आण‍ि या गँगवॉरला खतपाणी घातले जात आहे ते खलिस्तानी चळवळीतून. ...

मुसेवाला यांच्या हत्येचा केंद्रीय संस्थेकडून तपास करा, कुटुंबीयांची अमित शहा यांना विनंती - Marathi News | Central body to probe Sidhu Moosewala's murder, family members request Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसेवाला यांच्या हत्येचा केंद्रीय संस्थेकडून तपास करा, कुटुंबीयांची अमित शहा यांना विनंती

Sidhu Moosewala : मुसेवाला यांच्या हत्येची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची सरकारची मागणी फेटाळण्यात आली आहे. ...

Sheil Sagar Death:  म्युझिक इंडस्ट्रीला आणखी एक धक्का! KK पाठोपाठ गायक-संगीतकार शैल सागरचं निधन    - Marathi News | Sheil Sagar Death Delhi Based Musician And Singer Sheil Sagar Dies At 22 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्युझिक इंडस्ट्रीला आणखी एक धक्का! KK पाठोपाठ गायक-संगीतकार शैल सागरचं निधन   

Sheil Sagar Death: वयाच्या 22 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास, अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. ...

सिद्धू मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या; मात्र त्यानंतर तिनेच दगा दिला! - Marathi News | The assailants opened fire on Sidhu Moosewala car. Moosewala then pulled out a pistol and fired two rounds. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या; मात्र त्यानंतर तिनेच दगा दिला!

गँगस्टर लॉरेन्सच्या भाच्याने केला गोळीबाराचा दावा ...

सिद्धू मूसेवालांच्या हत्येनंतर भूप्पी राणा, नीरज बवाना आणि बंबीहा गँग सोशल मीडियावर सक्रिय - Marathi News | bhuppi rana gang announced the person who gives information about the killers of sidhu moosewala will get 5 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू मूसेवालांच्या हत्येनंतर भूप्पी राणा, नीरज बवाना आणि बंबीहा गँग सोशल मीडियावर सक्रिय

Sidhu Moosewala : भूप्पी राणा गँग ही नीरज बवाना आणि बंबीहा गँगची सहयोगी गँग आहे. नीरज बवाना हा दिल्लीतील टॉप गँगस्टारपैकी एक असून तो सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. ...