लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धू मूसेवाला

Sidhu Moosewala Latest news

Sidhu moosewala, Latest Marathi News

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.
Read More
गायक मुसेवालांच्या हत्येचा बदला घेऊ; गँगस्टर नीरज बवानाशी संबंधित पोस्ट व्हायरल - Marathi News | To avenge the murder of singer Sidhu Moosewala; Post viral related to gangster Neeraj Bawana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायक मुसेवालांच्या हत्येचा बदला घेऊ; गँगस्टर नीरज बवानाशी संबंधित पोस्ट व्हायरल

भूप्पी राणा याच्या नावावर अशीच एक पोस्ट करण्यात आली आहे. ...

Sidhu Moose Wala : “आता तुमची तिजोरी भरली का?,” मुसेवाला यांच्या आईचा ‘आप’ सरकारवर संताप - Marathi News | Will Your Coffers Be Filled Now Sidhu Moose Wala s Mother Asks bhagwant mann aap government punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता तुमची तिजोरी भरली का?,” मुसेवाला यांच्या आईचा ‘आप’ सरकारवर संताप

Sidhu Moose Wala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या आईने आपल्या मुलाचे सुरक्षा कवच कमी करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आणि राज्य सरकारला आता राज्याची तिजोरी भरणार का असा सवाल केला. ...

संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप - Marathi News | The music world shook ..., with ‘KK’ these singers said goodbye to the world throughout the year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

Singer KK Death : प्रसिद्ध गायक केकेचं वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलीस घेऊ शकतात ताब्यात; नीरज बवाना गँगचाही बदला घेण्याचा इशारा   - Marathi News | Punjab Police May Bring Lawrence Bishnoi Into Custody, Neeraj Bawana Gang Announces Revenge For Murder Of Sidhu Moosewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलीस घेऊ शकतात ताब्यात; नीरज बवाना गँगचाही बदला घेण्याचा इशारा  

Sidhu Moosewala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धू मुसेवाला यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. ...

मुसेवाला यांनीही काही राउंड केले होते फायर; हल्लेखाेरांचा प्रतिकार केल्याचे तपासात आले आढळून - Marathi News | Resistance to the end; Sidhu Moosewala last farewell, crowd of fans rushed to the funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसेवाला यांनीही काही राउंड केले फायर; हल्लेखाेरांचा प्रतिकार केल्याचे तपासात आले आढळून

अंत्यसंस्कारानंतर मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह आणि आई चरणकौर यांनी उपस्थित लोकांना हात जोडून त्यांचे आभार मानले. ...

Sidhu Moose Wala murder case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पहिली अटक; उत्तराखंडमधून मनप्रीत सिंगला ठोकल्या बेड्या - Marathi News | Sidhu Moose Wala murder case Punjab Police arrested Manpreet Singh from Uttarakhand has been sent to 5 days police remand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुसेवाला हत्या प्रकरणात पहिली अटक; उत्तराखंडमधून मनप्रीत सिंगला ठोकल्या बेड्या

रविवारी सिद्धू मूसेवालाची मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...

मूसेवालाची हत्या करणाऱ्या गॅंगस्टरचं राजस्थानच्या लेडी डॉनसोबत खास कनेक्शन, कोण आहे ती? - Marathi News | Sidhu Moose Wala murder : Goldy Brar connection with lady don Anuradha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूसेवालाची हत्या करणाऱ्या गॅंगस्टरचं राजस्थानच्या लेडी डॉनसोबत खास कनेक्शन, कोण आहे ती?

Goldy Brar connection with lady don Anuradha: आता गोल्डी बरारच्या राजस्थान कनेक्शनचा खुलासा झाला आहे. समोर आलं की, ती राजस्थानची लेडी डॉन अनुराधाचाही (Lady Don Anuradha) क्राइम पार्टनर होता. ...

Sidhu MooseWala: शेवटच्या क्षणापर्यंत लढला सिद्धू मूसेवाला, जखमी मित्रानं सांगितला फायरिंग झाल्यावरचा थरार - Marathi News | Sidhu Moose Wala murder Case injured friend of sidhu musewala told the whole incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटच्या क्षणापर्यंत लढला सिद्धू मूसेवाला, जखमी मित्रानं सांगितला फायरिंग झाल्यावरचा थरार

Sidhu Moose Wala murder Case: रविवारी 29 मे रोजी सिद्धू मूसेवालांवर अंदाधुंद गोळीबार झाला. मारेकऱ्यांनी त्यांच्या देहाची अक्षरश: चाळण केली. घटना घडली तेव्हा मूसेवालांसोबत त्यांचे दोन मित्र गाडीत होते... ...