सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. Read More
Sidhu moosewala:सध्या सोशल मीडियावर सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपत्तीविषयी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सिद्धू मूसेवाला यांचं एकूण नेटवर्थ किती होते ते पाहुयात. ...
AN 95 Asault Rifle of Russian Army Used in Punjab: तिहार तुरुंगाच हत्येचा कट शिजला आणि सिद्धूला गाठून तीस गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्यांनी थारची तर चाळण केली, परंतू सिद्धू देखील वाचू शकला नाही. ...