लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी

Silver, Latest Marathi News

सोने-चांदी रेकॉर्डवर; आता काय करावे?; दागिने खरेदीसाठीचं गणित - Marathi News | on gold-silver records; What to do now?; Mathematics for buying jewelry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी रेकॉर्डवर; आता काय करावे?; दागिने खरेदीसाठीचं गणित

सध्या सोने आणि चांदी विक्रमी स्तरावर असताना गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे हे जाणून घेऊ... ...

यावर्षी सोन्या-चांदीनं सेन्सेक्स-निफ्टीलाही मागे टाकलं, पाहा काय आहे यामागचं कारण? - Marathi News | This year gold and silver also outperformed Sensex Nifty see what is the reason behind this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यावर्षी सोन्या-चांदीनं सेन्सेक्स-निफ्टीलाही मागे टाकलं, पाहा काय आहे यामागचं कारण?

Gold-Silver Vs Sensex-Nifty Return: हे वर्ष केवळ शेअर बाजारासाठीच नव्हे तर सराफा बाजारासाठीही दररोज नवा इतिहास रचत आहे. ...

अबब! ३ टक्के जीएसटीसह सोने ७३,४३९ रुपये तर चांदी ८४,४६० रुपये - Marathi News | Abba! Gold at Rs 73,439 and silver at Rs 84,460 with 3 per cent GST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! ३ टक्के जीएसटीसह सोने ७३,४३९ रुपये तर चांदी ८४,४६० रुपये

एप्रिलमध्ये सोने २,३०० तर चांदीत ६,१०० रुपयांची वाढ ...

‘अब की बार’ चांदी गेली ८३ हजार पार, सोन्यात किरकोळ वाढ - Marathi News | silver rate goes above 83 thousand, minor increase in gold | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अब की बार’ चांदी गेली ८३ हजार पार, सोन्यात किरकोळ वाढ

मंगळवार, ९ एप्रिल रोजी असलेल्या गुढीवाडव्याच्या मुहूर्तावर दोन्ही मौल्यवान धातूचे भाव काय राहतात? या कडे आता ग्राहकांचे लक्ष आहे. ...

आदल्या दिवशी सूर्यग्रहण; तरीही गुढी पाडव्याचा दिवस शुभच, गुढी उभारून करा नववर्षाचे स्वागत - Marathi News | solar eclipse the previous day Still auspicious day of Gudi Padva welcome the new year by erecting Gudi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदल्या दिवशी सूर्यग्रहण; तरीही गुढी पाडव्याचा दिवस शुभच, गुढी उभारून करा नववर्षाचे स्वागत

नवीन उद्योग, व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी मंगळवारचा गुढीपाडव्याचा दिवस उत्तम मुहूर्त ...

सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो - Marathi News | gold rate 71100 rs and silver price also increased in 80900rs per kg | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोनेरी उच्चांक! ७१,१०० तोळा, चांदीला ‘भाव’ ८०,९०० किलो

भाववाढीची स्पर्धा : सोने ८५०, तर चांदी १४००ने वधारली. ...

पुण्यातील एका नामांकित ज्वेलर्सच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; ९ जणांना फोन करून करोडोंची मागणी - Marathi News | An attempted fraud in the name of a reputed jeweler in Pune Demanding crores by calling 9 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील एका नामांकित ज्वेलर्सच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; ९ जणांना फोन करून करोडोंची मागणी

व्यावसायिकाला संशय आल्याने त्यांनी खात्री करण्यासाठी पुण्यातील ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे समोर आले ...

सोन्याचा दरात नऊशेची घसरण, भाव ६६,४०० हजार रुपयांवर, मोठ्या चढ-उतारीने सुवर्ण बाजार अस्थिर - Marathi News | Gold price drops by 900, the price is at 66,400 thousand rupees, the gold market is unstable due to large fluctuations. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याचा दरात नऊशेची घसरण, भाव ६६,४०० हजार रुपयांवर, मोठ्या चढ-उतारीने सुवर्ण बाजार अस्थिर

Jalgaon Gold Price: गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असलेले सोन्याचे भाव गुरुवार, २१ मार्च रोजी ६७ हजार ३०० रुपये पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली. ...