सिंदखेडराजा : शुक्रवारी होत असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरी सज्ज झाली असून, अनेक जिजाऊ भक्तांचे पाय आता मातृतीर्थाकडे वळू लागले आहेत. त्यानुषंगाने सिंदखेड राजातील राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवरही रोषणाई करण्यात आली आह ...
बुलडाणा : जिजाऊ जन्मोत्वानिमित्त दिला जाणारा सर्वोच्च जिजाऊ पुरस्कार हा यावर्षी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना जाहीर झाला आहे. मराठा सेवा संघाच्यावतीने १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार ...
सिंदखेडराजा : आतंरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना ‘विश्व शिवशाहीर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा ...
बुलडाणा: राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या १२ जानेवारी रोजी होणार्या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त सिंदखेड राजा नगरीसह जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रम सध्या सुरू असून, यावर्षीच्या या सोहळ्य़ास छत्रपती तथा सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजी ...
सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड असे सर्व कक्ष मिळून दरवर्षी १२ जानेवारीला साजरा होतो. यावर्षी जिजाऊ सृष्टीवरील जिजाऊ जन्मोत्सव २0१८ ची तयारी पूर्ण झालेली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श ...
बुलडाणा : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ...
सिंदखेड राजा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थान असणार्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे नगर परिषदेतर्फे ३ जानेवारी रोजी पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील मोहाडी येथे निवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद होऊन गुरूवारी सकाळी किरकोळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वातावरण निवळवले. ...