लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयी झाले असून, दरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यात गेली तर वरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.सवडद ...
सिंदखेडराजा : तालुक्यातून वाहणार्या खडकपूर्णा नदीसह अन्य नद्यामधून रेतीचे अवैध उत्खनन होत असून, रेतीमाफिया तालुक्यात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महसूल यंत्रणा कारवाईसाठी सक्षम असली तरी रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन सुरूच आहे. दरम्यान, आठ महिन्यात महसूल ...
सिंदखेडराजा: तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असून, यावर्षी बोंडअळीच्या हल्ल्यात हजारो हेक्टरवरील कपाशी गळून पडली आहे. या कपाशीचा सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असून, पटवारी आणि कृषी सहायक थेट बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा धाब्यावर बसून अहव ...
सिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेच्या अधिकार्यांनी कर्ज वसुलीच्या नावाखाली ६७५ शेतकर्यांचे नव्याने पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज वाटप केले आहे. ते सर्व कर्जदार कर्जमाफीत बसतात की त्यांच्या नावे ते कर्ज कायम राहते, अशी शक ...
विनाअनुदानित व मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्या पकांच्या मागण्या मान्य करून शासनाने संप मिटवावा, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, यासाठी तालुक्यातील स्वामी सर्मथ कमवि जांभोरा, राजीव गांधी कमवि सिंदखेडराजा, जिजामाता कमवि सिं.रा ...
सिंदखेडराजा: स्थानिक बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करणार्या विजय ओंकार काकडे मिस्त्री (५५) यांनी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
सिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोली ...
सिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दि ...