लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

अनिल पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्ती, किशोर तावडे शेती महामंडळाचे 'एम.डी' - Marathi News | Anil Patil appointed as Sindhudurg Collector, Kishore Tawde has been transferred to Managing Director, Maharashtra State Agriculture Corporation Pune | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अनिल पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्ती, किशोर तावडे शेती महामंडळाचे 'एम.डी'

पालकमंत्र्यांशी समन्वयाचा अभाव ...

Shivaji Maharaj Statue Collapse: दोषींना थेट फाशी द्या, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ठाम भूमिका - Marathi News | Direct execution of the culprits of the statue disaster Union Minister of State Ramdas Athawale's strong stand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Shivaji Maharaj Statue Collapse: दोषींना थेट फाशी द्या, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ठाम भूमिका

राजकोट येथील पुतळा दुर्घटनेची पाहणी ...

“शिवराय आमचे दैवत, पुतळ्याची घटना खूप वेदनादायी, राजकारणात...”: अभिनेता शरद केळकर - Marathi News | bollywood actor sharad kelkar reaction over malvan rajkot shivaji maharaj statue collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवराय आमचे दैवत, पुतळ्याची घटना खूप वेदनादायी, राजकारणात...”: शरद केळकर

Actor Sharad Kelkar: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व महाराष्ट्रीय व भारतीयांच्या मनात जी भावना आहे, तीच भावना माझ्याही मनात आहे, असे शरद केळकर याने म्हटले आहे. ...

“अद्याप गृहमंत्र्यांनी माफी मागितली नाही, पंतप्रधानांनी खोटे बोलू नये”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba prakash ambedkar criticized state mahayuti govt over shivaji maharaj statue collapsed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अद्याप गृहमंत्र्यांनी माफी मागितली नाही, पंतप्रधानांनी खोटे बोलू नये”: प्रकाश आंबेडकर

VBA Prakash Ambedkar News: पुतळा पाडला की पडला, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

“महाराजांच्या नावाने मते मागायची, सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपाची पेशवाई वृत्ती” - Marathi News | congress nana patole criticized state mahayuti govt in maha vikas aghadi protest over shivaji maharaj statue collapsed issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराजांच्या नावाने मते मागायची, सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपाची पेशवाई वृत्ती”

Congress Nana Patole News: विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

“जनतेत संताप, महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही”: शाहू महाराज - Marathi News | mp shahu maharaj criticized state mahayuti govt in maha vikas aghadi protest over shivaji maharaj statue collapsed issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जनतेत संताप, महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही”: शाहू महाराज

MP Shahu Maharaj Maha Vikas Aghadi News: छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे. गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. ...

शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेचे राजकारण करणाऱ्यांना जनता घरी बसविणार, मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warns that the public will make sit at home, those who politicized the incident of chhatrapati Shivaji Maharaj statue | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेचे राजकारण करणाऱ्यांना जनता घरी बसविणार, मनोज जरांगेंचा इशारा

पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कायद्यात दुरुस्ती करा, जरांगे पाटील यांची मागणी  ...

राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, विरोधकांचे मुंबईत जोडे मारो आंदोलन - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: MVA-BJP face-to-face today over Rajkot statue disaster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी रविवारी येथील गेट वे ऑफ इंडियावर 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे. ...