सिंदखेड राजा : जवळच असलेल्या शिवनी टाका येथील अल्प भु-धारक शेतकरी रामेश्वर किसन तांबेकर (वय ३४) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रहात्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. ...
शेतकरी बँकेत कर्जाच्या प्रतीक्षेत सिंदखेडराजा : तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज मोबाईलवर प्राप्त होऊनही त्यांची कर्जमाफी न झाल्याने शेकडो शेतकºयांचे कर्ज प्रकरण बँकेत पडून आहे. बँकांना ज्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली त्यांनाच कर्ज पुरवठा ...
- काशिनाथ मेहेञेसिंदखेड राजा : मृग नक्षत्राच्या पावसाने मान्सूनपूर्वीच दमदार हजेरी लावल्यामुळे सिंदखेडराजासह परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. तालुक्यात २ ते ११ जून दरम्यान ७४ मीमी पाऊस पडल्याची माहिती तहसिलदार संतोष कणसे यांनी दिली. सि ...
सिंदखेडराजा : शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. ...
सिंदखेड राजा : तालुक्यात भारतीय जैन संघटनेमार्फत सुरू असलेल्या गाळ उपसा अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पाचर् गावामधील शेतकरी मोठ्या प्रमाणात तलावातील गाळ उपसुन आपली जमीन सुपीक करीत आहेत. ...
सिंदखेड राजा : जालना-सिंदखेड राजा मार्गावर शहरानजीक असलेल्या डोंगराच्या खोल खड्ड्यात दुचाकीस्वार पडून झालेल्या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात कित्येक अंगणवाडीतील पोषण आहार हा सेविकेच्या घरीच पडून असून, तो ० ते ३ वर्षांखालील बालकांना वितरित केल्या जात नाही. त्यामुळे ती बालके वंचित राहतात. उलट गरजू महिलांची दमदाटी करून सर्व पोषण आहार घरीच पचविल्या जातो, अस ...