हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली होती. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी सरकारने तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयावर प्रचंड टीका झाल्याने सरकारने भूमिका बदललेली आहे ...
गिर्यारोहकांसह पर्यटक आणि तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्या जाणा-या सिंहगड किल्ल्यावरील दुरूस्तीची कामे अद्यापही अपूर्णच आहे.मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा कालावधी उरलेला आहे ...