लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंहगड रोड पोलीस

सिंहगड रोड पोलीस

Sinhagad road police, Latest Marathi News

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरची धडक; महिला जखमी, सिंहगड रोडवरील घटना - Marathi News | A woman walking on the road was hit by a ready mix tanker Woman injured incident on Sinhagad Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरची धडक; महिला जखमी, सिंहगड रोडवरील घटना

डंपर, रेडीमिक्स, पाण्याचे टँकर या अवजड वाहनांचे चालक राजरोजपणे बेकायदेशीररित्या नियमांना बगल देत वाहने चालवतात ...

डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, सिंहगड रोड परिसरातील घटना; नागरिकांत संतापाची लाट - Marathi News | One dies on the spot in collision with dumper, incident in Nandoshi; A wave of anger among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, सिंहगड रोड परिसरातील घटना; नागरिकांत संतापाची लाट

सिंहगड रस्ता परिसरातील नांदोशी येथे हा अपघात घडला असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे.... ...

इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना - Marathi News | Estate agent youth shot dead Incident at Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे - घेणे त्यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे ...

अखेर महिलेने जीव गमावला; वडगावच्या प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर टँकर खाली चिरडून मृत्यू - Marathi News | The woman eventually lost her life Death after being crushed by a tanker on the road in front of Prayeja City of Vadgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर महिलेने जीव गमावला; वडगावच्या प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर टँकर खाली चिरडून मृत्यू

प्रयेजा सिटीसमोर सिमेंटचा प्लांट असून त्याठिकाणी येणारे टँकर भरधाव वेगाने चालवले जातात, काहीदा चालकही मद्यपी असतात ...

निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई - Marathi News | Cruelly captured two camel traffickers Action of Sinhagad Road Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले, चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आले होते ...

पती-पत्नीतील वाद सोडवत पोलिसांकडून दाम्पत्याला महाबळेश्वर सहलीचे पॅकेज - Marathi News | Mahabaleshwar trip package for couple by police to resolve dispute between husband and wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती-पत्नीतील वाद सोडवत पोलिसांकडून दाम्पत्याला महाबळेश्वर सहलीचे पॅकेज

पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या चुका लक्षात आणून देत त्यांना पुन्हा नव्याने संसार करण्यास सांगितले ...

Pune: मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त - Marathi News | Gang preparing to rob mall arrested; Koyta seized with 4 pistols, 8 cartridges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त

ही कारवाई सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास धायरी परिसरातील डिएसके स्कुल कडे जाणाऱ्या रोडवरील पार्किंग मध्ये करण्यात आली.... ...

Pune Crime: पुण्यात १० वर्षीय दिव्यांग मुलीचे लैंगिक शोषण, मारहाण करून धमकी - Marathi News | A 10-year-old disabled girl was sexually abused, beaten and threatened in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १० वर्षीय दिव्यांग मुलीचे लैंगिक शोषण, मारहाण करून धमकी

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा, मारहाणीचा आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...