लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायन हॉस्पिटल

सायन हॉस्पिटल

Sion hospital, Latest Marathi News

सायन रुग्णालयात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’च गरीब रुग्णांना दिलासा : खर्च सीएसआर निधीतून - Marathi News | 'Bone marrow transplant' at Sion Hospital is a relief for poor patients: Expenditure is from CSR fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन रुग्णालयात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’च गरीब रुग्णांना दिलासा : खर्च सीएसआर निधीतून

केंद्र सायन रुग्णालयाच्या धारावी येथील उपकेंद्रात (छोटा सायन) सुरू केले जाणार आहे. ...

सायन हॉस्पिटलमध्ये महिलेला चिरड्यानंतर डॉक्टरने दिली खोटी माहिती; पोलिसांचा खुलासा - Marathi News | Sion Hospital Doctor gave false information about the death of an old woman says Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन हॉस्पिटलमध्ये महिलेला चिरड्यानंतर डॉक्टरने दिली खोटी माहिती; पोलिसांचा खुलासा

सायन रुग्णालयाती वृद्ध महिलेल्या मृत्यूबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप डॉ. राजेश डेरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...

सायनमध्ये महिला डॉक्टरला मारहाण, रुग्णाच्या नातेवाइकांचे कृत्य, निवासी डॉक्टर संतप्त - Marathi News | Female doctor assaulted in Sion hospital by patient's relatives, resident doctor enraged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायनमध्ये महिला डॉक्टरला मारहाण, रुग्णाच्या नातेवाइकांचे कृत्य, निवासी डॉक्टर संतप्त

रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अत्यावश्यक सेवा विभागात एक रुग्ण काही नातेवाइकांसोबत आला. ...

सायन हॉस्पिटल अपघात; चौकशी समिती स्थापन, आठवडाभरात समिती देणार अहवाल - Marathi News | Sion Hospital accident; An inquiry committee has been formed, the committee will give a report within a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन हॉस्पिटल अपघात; चौकशी समिती स्थापन, आठवडाभरात समिती देणार अहवाल

ही समिती सात दिवसांच्या आत महापालिका प्रशासनाला अहवाल देणार असून, त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.    ...

डॉ. राजेश डेरे यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा; नशेत होते की नाही याचे गूढ कायम - Marathi News | Awaiting Rajesh Dere medical report Whether he was drunk or not at the time of accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. राजेश डेरे यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा; नशेत होते की नाही याचे गूढ कायम

डॉ. राजेश डेरे यांची मंगळवारी नायर रुग्णालयात तडकाफडकी बदली ...

डीनच्या कामावर इंजिनीअर ठेवणार ‘नजर’; BMCने रुग्णालयांत नेमले चार कार्यकारी प्रशासक - Marathi News | Engineer will keep an eye on Dean work BMC appointed four executive administrators in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीनच्या कामावर इंजिनीअर ठेवणार ‘नजर’; BMCने रुग्णालयांत नेमले चार कार्यकारी प्रशासक

सायन, केईएम, कूपर आणि नायर या मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या चार रुग्णालयांशी संबंधित महाविद्यालयांत आता कार्यकारी प्रशासक नेमण्यात आले आहेत. ...

सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त - Marathi News | Sion Hospital accident case: Strict action against culprits after inquiry - Additional Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त

डॉ. राजेश डेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे त्यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले ...

सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक - Marathi News | Sion hospital doctor blows old lady; Woman dies during treatment, doctor arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक

ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून, शनिवारी रात्री उशिरा डॉक्टरला अटक केली. मात्र, या प्रक्रियेस एवढा विलंब का झाला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...