ब्रॅडमन यांनी १९२८ ते १९४८ या कालावधीत ऑस्ट्रेलियासाठी एकूण ५२ कसोटी सामने खेळत ६९९६ धावा ठोकल्या आहेत. त्याची सरासरी ९९.९४ एवढी होती. गेल्या ७० वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीच्या सरासरीच्या जवळपासही अद्याप कुण्या फलंदाजला जाता आलेले नाह ...