India vs England 4th Test Live Update Marathi News : इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४ विकेट्स गमावल्या आहेत. यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) पुन्हा एकदा उपयुक्त खेळी करताना भारताचा डाव सावरला आणि विक्रमांना गवसणी ...