लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
ओपन पोर्समुळे चेहरा खराब-डल झाला? डॉक्टर सांगतात खास उपाय, ओपन पोर्स १ दिवसात गायब - Marathi News | How To Remove Open pores From Face Instantly Doctor Suggest Cream For Open Pores | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओपन पोर्समुळे चेहरा खराब-डल झाला? डॉक्टर सांगतात खास उपाय, ओपन पोर्स १ दिवसात गायब

How To Remove Open pores From Face (Open Pore Kase Kami Karave) : ओपन पोर्सची समस्या जेनेटिक्स, एजिंग आणि तेलकट त्वचेमुळे उद्भवते. ...

तमन्ना मिल्की ग्लोसाठी रोज सकाळी चेहऱ्यावर लावते लाळ; त्याने खरेच स्किन चमकते का? वाचा.. - Marathi News | Tamannaah Bhatia applies ‘morning saliva’ to cure skin problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तमन्ना मिल्की ग्लोसाठी रोज सकाळी चेहऱ्यावर लावते लाळ; त्याने खरेच स्किन चमकते का? वाचा..

Tamannaah Bhatia applies ‘morning saliva’ to cure skin problems : सकाळच्या शिळ्या लाळेचे फायदे अनेक; पोटाच्या समस्या होतील दूर - स्किनही करेल ग्लो ...

जया किशोरींनी सांगितलं सुंदर त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावतात किचनमधले हे ३ पदार्थ-चेहऱ्यावर येईल तेज - Marathi News | Jaya Kishori Glowing Skin Secret : Jaya kishori Glowing Skin Secret She Applies Home Make Face Pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जया किशोरींनी सांगितलं सुंदर त्वचेचं सिक्रेट; चेहऱ्याला लावतात किचनमधले हे ३ पदार्थ

Jaya Kishori Glowing Skin Secret : जया किशोरी यांचे स्किन केअर रूटीन काय असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. ...

सनस्क्रीन लावली तर चेहऱ्यावर पुरळ येते? पाहा सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत, चेहरा तेलकटही होणार नाही... - Marathi News | How & When To Apply Sunscreen On Face How to apply sunscreen right way of sunscreen application how to control acne & pimple | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सनस्क्रीन लावली तर चेहऱ्यावर पुरळ येते? पाहा सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत, चेहरा तेलकटही होणार नाही...

How to apply sunscreen right way of sunscreen application how to control acne & pimple : चुकीच्या पध्दतीनं सनस्क्रीन लावल्यानं चेहरा खराब होण्याचाच धोका असतो, पाहा सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत... ...

त्वचेसाठी, केसांसाठी राईस वॉटर चांगलंच..! पण ते करायचं कसं? बघा सोपी पद्धत- सौंदर्य खुलेल - Marathi News | How to make rice water For Skin Care and hair care, simple and easy method of making rice water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्वचेसाठी, केसांसाठी राईस वॉटर चांगलंच..! पण ते करायचं कसं? बघा सोपी पद्धत- सौंदर्य खुलेल

How To Make Rice Water For Skin Care: कोरियन मुलींच्या सौंदर्याचं सिक्रेट असणारं राईस वॉटर नेमकं कसं तयार करायचं, हा प्रश्न अनेकींना पडतो. हे बघा त्याचं खास उत्तर...(simple and easy method of making rice water) ...

पाठ काळवंडल्यामुळे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालणं नको वाटतं? ३ उपाय- पाठीवरचा मळ निघून जाईल - Marathi News | how to clean your back, best trick to clean your back, home remedies for scrubbing back | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पाठ काळवंडल्यामुळे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालणं नको वाटतं? ३ उपाय- पाठीवरचा मळ निघून जाईल

व्हॅक्सिंग केल्यानंतर तुम्हीही या ३ चुका करता? स्किन सुंदर, मुलायम होण्याऐवजी होईल नुकसान... - Marathi News | Here’s the 3 Most Common Waxing Mistakes You’re Making Avoiding Post - Wax Common Mistakes & How to Fix Them | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हॅक्सिंग केल्यानंतर तुम्हीही या ३ चुका करता? स्किन सुंदर, मुलायम होण्याऐवजी होईल नुकसान...

Avoiding Post - Wax Common Mistakes & How to Fix Them : व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेची घ्या विषेश काळजी, नाहीतर त्वचेला इजा होऊन वाढतील स्किन प्रॉब्लेम्स... ...

केसांना वाढच नाही-रोज गळतात? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-मजबूत होतील केस - Marathi News | How To Get Long Hairs Using Coconut Oil : Mix These 4 ingredients in Coconut Oil To Get Long Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांना वाढच नाही-रोज गळतात? नारळाच्या तेलात ३ पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-मजबूत होतील केस

How To Get Long Hairs Using Coconut Oil : नारळाच्या तेलाबरोबर काही पदार्थ मिसळून डोक्याला लावल्याने केस दाट आणि मजबूत होतील. ...