लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
हिवाळ्यात ओठांना पडणार नाही भेगा अन् निघणार नाही मास, करा हे सोपे उपाय! - Marathi News | Home remedies to take care of lips in winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात ओठांना पडणार नाही भेगा अन् निघणार नाही मास, करा हे सोपे उपाय!

lip care tips in winter : या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ...

हिवाळ्यात टाचांना पडलेल्या भेगांमुळे वैतागलात? लगेच करा 'हे' सोपे घरगुती उपाय! - Marathi News | Home remedies for crack heel winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात टाचांना पडलेल्या भेगांमुळे वैतागलात? लगेच करा 'हे' सोपे घरगुती उपाय!

Crack heel winter : अनेकांना हे माहीत नसतं काही घरगुती उपाय करूनही टाचांना पडलेल्या भेगा दूर करता येतात. असेच काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस - Marathi News | Natural Remedy To Color White Hair Black Using iron Kadhai Home Remedies For Grey Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस

Natural Remedy To Color White Hair Black : डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. ...

मोहरीच्या तेलात लसूण मिक्स करून शरीरावर लावण्याने काय होतात फायदे? वाचून लगेच कराल उपाय! - Marathi News | Garlic and mustard oil benefits, know how to apply it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मोहरीच्या तेलात लसूण मिक्स करून शरीरावर लावण्याने काय होतात फायदे? वाचून लगेच कराल उपाय!

Mustard Oil and Garlic benefits for skin : जर तुम्ही ५० मिली मोहरीच्या तेलात ४ ते ५ लसणाच्या कळ्या गरम करून शरीराची मालिश केली तर मांसपेशीच्या दुखण्यातून तुमची सुटका होईल. ...

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारा खास ज्यूस, जाणून घ्या कसा कराल तयार! - Marathi News | How to get rid of pigmentation for clear and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारा खास ज्यूस, जाणून घ्या कसा कराल तयार!

Home made Juice for Skincare :तुम्हाला जर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील आणि त्या दूर करायच्या असतील तर कोणतंही क्रीम लावण्याऐवजी तुम्ही नॅचरल उपाय करू शकता.  ...

दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक! - Marathi News | Tips To Do Celebrity Like Makeup On Diwali Celebrity Like Diwali Makeup Look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप, ९ टिप्स, दिसाल सुंदर, येईल फेस्टिव्ह लूक!

Tips To Do Celebrity Like Makeup On Diwali : Celebrity Like Diwali Makeup Look : सेलिब्रिटींसारखा फ्लॉलेस मेकअप करुन दिवाळीत दिसाल चारचौघीत एकदम हटके... ...

डॉक्टरांनी सांगितलं दिवाळीला फटाक्याने त्वचा भाजल्यावर काय करावं आणि काय करू नये! - Marathi News | Doctor tells how to treat burns on Diwali home remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डॉक्टरांनी सांगितलं दिवाळीला फटाक्याने त्वचा भाजल्यावर काय करावं आणि काय करू नये!

Diwali 2024: डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. यात त्यांनी फटाक्याने त्वचा भाजली तर काय करावे हे सांगितलं आहे. ...

फक्त दिवाळीपुरतंच नाही; वर्षभर वापरा 'हे' घरगुती उटणं- पिगमेंटेशन, टॅनिंग कधीच होणार नाही - Marathi News | ayurvedik ubtan for glowing skin, how to make ubtan at home? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त दिवाळीपुरतंच नाही; वर्षभर वापरा 'हे' घरगुती उटणं- पिगमेंटेशन, टॅनिंग कधीच होणार नाही

Ayurvedik Ubtan For Glowing Skin:दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी उटणं विकत आणणं झालं नसेल तर फक्त ४ पदार्थ वापरून घरच्याघरी अतिशय उत्तम उटणं कसं तयार करायचं ते पाहा...(how to make ubtan at home?) ...