लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
चेहरा चांदीसारखा चमकेल-टॅनही होईल गायब, फक्त दह्यात मिसळून १ रस लावा! पाहा तेज - Marathi News | Curd for Your Face: Skin Benefits, How to Use | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा चांदीसारखा चमकेल-टॅनही होईल गायब, फक्त दह्यात मिसळून १ रस लावा! पाहा तेज

Curd for Your Face: Skin Benefits, How to Use : कोण म्हणतं दह्यामुळे टॅनिंग जात नाही? एकदा 'या' पद्धतीने याचा वापर करून पाहा.. ...

अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल - Marathi News | How to clean underarms, home remedies for removing blackness of underarms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल

How To Clean Underarms: काखेमध्ये खूपच काळेपणा झाला असेल तर तो घालविण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (home remedies for removing blackness of underarms) ...

फेशियलसाठी पार्लरला जायला वेळच मिळेना? बघा १ सोपा उपाय- डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळेल - Marathi News | How to do diamond facial at home, diamond facial like instant glow at home, home remedies for removing tanning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फेशियलसाठी पार्लरला जायला वेळच मिळेना? बघा १ सोपा उपाय- डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळेल

How To Do Diamond Facial At Home: लग्नसराईचे दिवस आहेत, पण तुम्हाला पार्लरमध्ये जायला वेळच मिळत नसेल तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा. (home remedies for removing tanning) ...

कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच चालला आहे? दह्यात मिसळा २ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात दिसेल फरक - Marathi News | How to lighten dark knees and elbows at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच चालला आहे? दह्यात मिसळा २ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात दिसेल फरक

How to lighten dark knees and elbows at home : कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच जात असेल तर, महागड्या उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय बरे.. ...

चमकदार त्वचेसाठी जया बच्चन करायच्या 'हा' उपाय, बघा तुमच्याही आई- आजीने केलंय का असं?   - Marathi News | Jaya Bachchan's beauty secret for glowing skin, home made scrub for removing tanning and body hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमकदार त्वचेसाठी जया बच्चन करायच्या 'हा' उपाय, बघा तुमच्याही आई- आजीने केलंय का असं?  

Jaya Bachchan's Beauty Secret For Glowing Skin: तुमच्या आई- आजी लावायच्या तोच बॉडी स्क्रब वापरायच्या जया बच्चन- बघा त्यांचं ब्यूटी सिक्रेट ...

रोज आंघोळीसाठी साबणाऐवजी 'ही' खास पावडर वापरा- टॅनिंग होणारच नाही, त्वचा नेहमीच चमकेल - Marathi News | How to remove dead skin, home made body scrub for soft skin, how to get rid of tan skin, how to make body scrub at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज आंघोळीसाठी साबणाऐवजी 'ही' खास पावडर वापरा- टॅनिंग होणारच नाही, त्वचा नेहमीच चमकेल

Home Made Body Scrub For Soft Skin: रोज आंघोळीसाठी साबण किंवा इतर कोणतं फेसवॉश वापरण्यापेक्षा ही खास पावडर वापरून पाहा. काही दिवसांतच त्वचेत खूप छान फरक दिसेल. (how to make body scrub at home) ...

उन्हामुळे चेहरा, मान काळी काळवंडली? शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग निघेल - Marathi News | How To Remove Face Tanning : Shahnaz Hussain says tanning Easy Natural Home Remedies To Remove Sun Tan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे चेहरा, मान काळी काळवंडली? शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग निघेल

How To Remove Face Tanning : वातावरणातील बदल आणि ऊन्हाामुळे त्वचेत उष्णता तयार होते आणि त्वचेला कुलिंग इफेक्ट देण्यासाठी तुम्ही आठवड्यातू २ ते ३ वेळा चेहऱ्यावर फेसपॅक लावू शकता. ...

उन्हामुळे त्वचा करपल्यासारखी दिसते? १ चमचा कॉफीत 'हा' पदार्थ मिसळा; तेज येईल-टॅनिंग निघेल - Marathi News | Skin Brightening Face Pack Homemade : How Make Face Pack For Glowing Skin At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे त्वचा करपल्यासारखी दिसते? १ चमचा कॉफीत 'हा' पदार्थ मिसळा; तेज येईल-टॅनिंग निघेल

Skin Brightening Face Pack Homemade : कॉफी पावडवर जवळपास प्रत्येक घरात असते १ चमचा कॉफीमध्ये अर्धा चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. ...