हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
मंगळवार १५ ऑक्टोबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक, २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला मतमोजणी - निवडणूक आयोग
महाराष्ट्रात १ लाख १८६ पोलिंग स्टेशन, ५७ हजार ६०१ ग्रामीण पोलिंग स्टेशन, शहरी ४२ हजार ५८२ पोलिंग स्टेशन - निवडणूक आयोग
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार - निवडणूक आयोग
८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे - निवडणूक आयोग
मतदानाची पूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड होणार आहे - निवडणूक आयोग
महाराष्टात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत - निवडणूक आयोग
२६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार -निवडणूक आयोग
महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र - निवडणूक आयोग
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय?
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी
गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?
रत्नागिरीत पुन्हा सापडले ब्राऊन शुगर; तरुण ताब्यात
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
डोंबिवली : माजी प्र-कुलगुरु अशोक प्रधान यांचे निधन
सोलापूर : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सोलापुरात दाखल; शासकीय विश्रामगृहात बैठकांचा सिलसिला सुरु
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
मुंबईत टोलमाफी
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
महाराष्ट्राला 'विधानसभे'चे वेध
CM सांगा कुणाचे?
एकनाथ शिंदेंचा धडाका
राज ठाकरे बेधडक
अजित पवार
PM नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
All
News
Photos
Videos
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
FOLLOW
Slum rehabilitation authority, Latest Marathi News
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
Read More
मुंबई :
तीन वर्षांत दोन लाख घरे; झोपडीवासीयांच्या हक्काच्या घरासाठी SRA कटिबद्ध
१ जानेवारी २००० पर्यंतच्या झोपडीवासीयांना निःशुल्क तर २ जानेवारी २००० ते २०११ पर्यंतच्या झोपडीवासीयांना सशुल्क घरे देण्यात येणार आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जबाबदारी वाढली आहे. ...
मुंबई :
SRA: एकमेका साह्य करू... असे आहे २ लाख झोपड्यांचे नियोजन
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना अन्य महामंडळे प्राधिकरणे यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वांवर राबविणेकरिता दि. २१/०९/२०२३ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. ...
मुंबई :
SRA: झोपडपट्ट्यांचं वेगवान पुनर्वसन अन् झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय
सप्टेंबर 2022 मध्ये मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री गृहनिर्माण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत झोपडीधारकांचे थकीत भाडे बाबत व रखडलेल्या योजनांबाबत आढावा घेण्यात आला. ...
मुंबई :
SRA ने केली कमाल! झोपडीत राहणाऱ्यांना दिलं हक्काचं घर अन् आत्मविश्वास
झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए ने वेगाने पावले उचलली. मुंबईतील विविध भागांत आधी काय स्थिती होती आणि पुनर्विकासानंतर किती सुंदर इमारती उभा राहिल्या. त्याचाच हा प्रवास... ...
मुंबई :
Slum Rehabilitation Authority: मुख्यमंत्र्यांचा दोन लाख 'झोपु' घरांचा संकल्प
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी येत्या तीन वर्षांत झोपडीवासीयांना दोन लाख घरे उपलब्ध करू देण्याचा संकल्प सोडला आहे. ...
मुंबई :
SRA: थकित भाडे वसूल करणारी 'अभय योजना', रखडलेल्या प्रकल्पांना मिळाली गती
वित्तीय संस्थांकडून विकासकास वित्त पुरवठा होऊनसुद्धा विकास पात्र झोपडीधारकांचे भाडे थकवतात व अशा योजना जाणूनबुजून रखडवत असल्याने झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन वेळेत होत नाही. ...
मुंबई :
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक घाटकोपरला एसआरए बांधणार
साहित्यरत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था चिरा नगर, घाटकोपर (प) येथील प्रस्तावित प्रकल्पाबाबत... ...
मुंबई :
SRA: तंत्रज्ञानाच्या वापराने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला वेग; 7,36,393 झोपड्या क्रमांकित
बृहन्मुंबईतील सर्व झोपडपट्ट्याचे सर्वेक्षण कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने हाती घेतले असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ...
Next Page