लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मराठी बातम्या

Slum rehabilitation authority, Latest Marathi News

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 
Read More
भाडे थकले, बिल्डर ऐकेनात...आता SRA च्या रखडलेल्या ३ योजना म्हाडा राबवणार! - Marathi News | Rent is high, builders won't listen Now MHADA will implement 3 stalled SRA schemes! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे थकले, बिल्डर ऐकेनात...आता SRA च्या रखडलेल्या ३ योजना म्हाडा राबवणार!

‘झोपु’ मार्गी लावण्यासाठी नवी शक्कल ...

गृहप्रकल्पात खोडा घालणारी महिला अधिकारी रडारवर; ACB प्रस्ताव ७ महिने शासनाकडे प्रलंबित - Marathi News | female officer on radar for tampering with housing project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्पात खोडा घालणारी महिला अधिकारी रडारवर; ACB प्रस्ताव ७ महिने शासनाकडे प्रलंबित

या महिलेच्या एका सहीमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. ...

'एसआरए'त दरवर्षी भाडेवाढ बंधनकारक - Marathi News | rent hike mandatory every year in sra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एसआरए'त दरवर्षी भाडेवाढ बंधनकारक

झोपडी खाली केल्याच्या तारखेपासून दरमहा भाडे सभासदांच्या बँक खात्यात जमा केले जाते ...

आधी पुनर्वसनाचा करार करा, मगच झोपड्यांवर कारवाई करा! ‘झोपु’ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन - Marathi News | First sign a rehabilitation agreement then take action against the slums! Protest against SRA officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पुनर्वसनाचा करार करा, मगच झोपड्यांवर कारवाई करा! ‘झोपु’ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन

वांद्रे पूर्वेच्या भारतनगरमधील १८० झोपड्या तोडण्याची कारवाई विरोधात उद्धवसेना आक्रमक ...

८८० पैकी ५५८ कोटी रुपये वसूल; झोपडीधारकांना भाडे मिळणारच! - Marathi News | 558 crore recovered out of 880 slum dwellers will get rent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८८० पैकी ५५८ कोटी रुपये वसूल; झोपडीधारकांना भाडे मिळणारच!

भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा दणका ...

मुंबई महापालिकेला हवंय ‘स्पेशल ॲथॉरिटी स्टेटस’; २ लाख झोपड्यांचे तीन वर्षांत पुनर्वसन - Marathi News | Mumbai Municipal Corporation wants 'Special Authority Status'; Rehabilitation of 2 lakh huts in three years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेला हवंय ‘स्पेशल ॲथॉरिटी स्टेटस’; २ लाख झोपड्यांचे तीन वर्षांत पुनर्वसन

प्रस्ताव सरकारकडे : स्वमालकीच्या भूखंडांवरील योजनांच्या पूर्ततेचे उद्दिष्ट, महापालिकेला सरकारने नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला तर आम्हीही त्याबाबत सरकारकडे मागणी करू, असे म्हाडाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांनी सांगितले. ...

तीन वर्षांत दोन लाख घरे; झोपडीवासीयांच्या हक्काच्या घरासाठी SRA कटिबद्ध - Marathi News | Two lakh houses in three years; SRA committed to build houses for slum dwellers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षांत दोन लाख घरे; झोपडीवासीयांच्या हक्काच्या घरासाठी SRA कटिबद्ध

१ जानेवारी २००० पर्यंतच्या झोपडीवासीयांना निःशुल्क तर २ जानेवारी २००० ते २०११ पर्यंतच्या झोपडीवासीयांना सशुल्क घरे देण्यात येणार आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जबाबदारी वाढली आहे. ...

SRA: एकमेका साह्य करू... असे आहे २ लाख झोपड्यांचे नियोजन - Marathi News | SRA: different government bodies come together to plan and build 2 lakh houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SRA: एकमेका साह्य करू... असे आहे २ लाख झोपड्यांचे नियोजन

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना अन्य महामंडळे प्राधिकरणे यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वांवर राबविणेकरिता दि. २१/०९/२०२३ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. ...