लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, फोटो

Slum rehabilitation authority, Latest Marathi News

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 
Read More
SRA ने केली कमाल! झोपडीत राहणाऱ्यांना दिलं हक्काचं घर अन् आत्मविश्वास - Marathi News | sra has the slum dwellers were given a rightful home and self confidence | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :SRA ने केली कमाल! झोपडीत राहणाऱ्यांना दिलं हक्काचं घर अन् आत्मविश्वास

झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए ने वेगाने पावले उचलली. मुंबईतील विविध भागांत आधी काय स्थिती होती आणि पुनर्विकासानंतर किती सुंदर इमारती उभा राहिल्या. त्याचाच हा प्रवास... ...