लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

Smart city, Latest Marathi News

जाणून घ्या; सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांसाठी कोणत्या गोष्टी ठरताहेत अडसर - Marathi News | Learn; What are the obstacles for flyovers in the city of Solapur? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या; सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांसाठी कोणत्या गोष्टी ठरताहेत अडसर

दोन उड्डाणपुलांची भूसंपादन प्रक्रिया सुरू करा अन् दहा दिवसांत प्रगती अहवाल देण्याचे महापालिका आयुक्तांनी दिले आदेश ...

स्मार्ट सिटी मानांकनात पुण्याला फटका : राष्ट्रवादीच्या काळात उद्घाटन, भाजपाच्या काळात २८ व्या क्रमांकावर घसरण - Marathi News | Pune Smart City Rankings: Inauguration during NCP era, slipping to 28th position during BJP era | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटी मानांकनात पुण्याला फटका : राष्ट्रवादीच्या काळात उद्घाटन, भाजपाच्या काळात २८ व्या क्रमांकावर घसरण

निधीच्या विनियोगाचे नियोजन न केल्याने व नवीन प्रकल्पांचा अभाव यामुळे मानांकन क्रमवारीत झटका ...

कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह; लाख-दीड लाखांत होणाºया कामासाठी कोट्यवधी खर्च का? - Marathi News | Question marks about quality of work; Why spend crores of rupees for work done in lakhs and a half lakhs? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह; लाख-दीड लाखांत होणाºया कामासाठी कोट्यवधी खर्च का?

दोन तांत्रिक सल्लागारांना तत्काळ हटवा, पालिका आयुक्तांचे आणखी एक नवे पत्र ...

८५० कोटींच्या निविदांचे तातडीने आॅडिट करा; महापालिका आयुक्तांनी पाठविले पत्र - Marathi News | Immediately audit tenders worth Rs 850 crore; Letter sent by the Municipal Commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :८५० कोटींच्या निविदांचे तातडीने आॅडिट करा; महापालिका आयुक्तांनी पाठविले पत्र

महालेखाकार कार्यालयाला विनंती; संबंधित अधिकाºयांचे दणाणले धाबे ...

धक्कादायक; नगरविकास खात्याकडे पत्र पाठविताच महापालिका आयुक्तांचाचे पद गेले - Marathi News | Shocking; As soon as the letter was sent to the Urban Development Department, the post of Municipal Commissioner was vacated | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; नगरविकास खात्याकडे पत्र पाठविताच महापालिका आयुक्तांचाचे पद गेले

३४ कोटींत ‘स्मार्ट सल्ला’ देणाºयांवर आयुक्तांचे बोट; शिवशंकर यांनी नगर विकास खात्याला लिहिलेल्या पत्रातील धक्कादायक माहिती ...

मनपाच्या बससेवेसाठी आॅगस्टचाही मुहूर्त हुकला ! - Marathi News | August is also missed for Corporation's bus service! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या बससेवेसाठी आॅगस्टचाही मुहूर्त हुकला !

महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा आॅगस्ट महिन्यात कधीही सुरू होऊ शकेल असे सांगितले गेले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच शासनाने प्रवासी वाहतूक म्हणून शहरात अनेक अद्याप परवानगी न दिल्याने मुहूर्त हुकला आहे. दरम्यान, सातशे वाहक आणि अन्य तांत् ...

नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी साहाय्यभूत ठरणारे यश... - Marathi News | Successes that will help in the development of Nashik ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी साहाय्यभूत ठरणारे यश...

नाशिक शहराला स्वच्छतेबाबत लाभलेले मानांकन अन्य अनेक बाबींवर परिणाम करणारेच ठरणार आहे. येथील हवामान व अन्य विकासविषयक बाबींमुळे मागे ‘लिव्हेबल सिटी’च्या यादीतही नाशिकचे नाव अग्रक्रमाने झळकले होते. या साऱ्यांचा परिणाम येथील पर्यटनवाढीसाठी व त्यातून अर् ...

देशात नागपूर १८ वे स्वच्छ शहर; राज्यात पाचवा क्रमांक - Marathi News | Nagpur is the 18th cleanest city in the country; Number five in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात नागपूर १८ वे स्वच्छ शहर; राज्यात पाचवा क्रमांक

केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे शहरांच्या स्वच्छता अभियान स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. नागपूरने ५७ व्या स्थानावरुन झेप घेत १८ वा क्रमांक मिळविला तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. ...